एक्स्प्लोर
पंचाहत्तरीनिमित्त सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार सोहळा
सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त सोलापुरात आज अमृतमहोत्सवी सोहळा आज पार पडणार आहे. सोलापुरातील पार्क स्टेडियमवर हा सोहळा रंगणार आहे. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अमृतमहोत्सवी सत्कार समितीचे अध्यक्ष आणि त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शिंदे यांच्या अमृतमहोत्सवाच औचित्य साधून तरुणांनी सोलापुरात रॅली काढली. या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement