एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चंद्रपूरमध्ये इंजिनिअरिंग परिक्षेत 'मुन्नाभाई'चा वावर, दोन विद्यार्थी अटकेत

चंद्रपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने परिक्षेत आपल्याऐवजी आपल्या एका मित्राला पेपर देण्यासाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील दोषी विद्यार्थी लोकेश नागोसे हा परीक्षाकेंद्राऐवजी बाहेर फिरत असल्याचं ध्यानात येताचं हा प्रकार समोर आला आणि दोन्ही विद्यार्थी गजाआड झाले आहेत. लोकेश नागोसे चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. 27 एप्रिल रोजी लोकेशचा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा कम्यूनिकेशन हा पेपर होता. सकाळी 9.30 ते 12.30 या काळात लोकेश परीक्षा केंद्र असलेल्या चंद्रपूर शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सी टी-2 या इमारतीत पेपर सोडवत असणं अपेक्षित होतं, मात्र सर्व परीक्षार्थी आपला पेपर सोडवत असताना काही प्राध्यापकांना लोकेश बाहेर फिरताना दिसला. याचे कारण विचारल्यावर त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. प्राध्यापकांना शंका आल्याने त्यांनी लोकेशचा पेपर असलेला वर्ग शोधून तपासणी केली असता लोकेशच्या जागी अन्य एक विद्यार्थी पेपर सोडवीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान लोकेशचा शोध घेतला असता तो याच परिसरातील एका प्रसाधनगृहात लपून बसला असल्याचे लक्षात आले. परीक्षा नियंत्रकांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढत सत्य जाणून घेतलं. यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा चौथ्या सेमिस्टरचा विद्यार्थी असलेला आदित्य मडावी या मित्राला आपण पेपर सोडविण्यासाठी बसविले असल्याचं लोकेशनं कबुल केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget