एक्स्प्लोर

‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’, शरद पवारांची शिवसेनेवर टीका

'शिवसेना फसव्या लोकांबरोबर राहते कशाला. जर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.' अशी थेट टीका शरद पवारांनी शिवसेनेवर केली आहे.

  कराड : 'शिवसेना फसव्या लोकांबरोबर राहते कशाला. जर एकत्र नांदता येत  नसेल तर वेगळे व्हा.' अशी थेट टीका शरद पवारांनी शिवसेनेवर केली आहे. नुकतीच भाजप सरकार फसवं असल्याची टीका उद्वव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘भाजप सरकार फसवे आहे हे उद्धव ठाकरे म्हणतात हाच मोठा विनोद आहे. फसव्या लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला?, एकत्र नांदायचं नसेल तर वेगळे व्हा.’ अशा शब्दात पवारांनी शिवसेनेवर टीका केली. याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ‘गुजरातमध्ये भाजपाबद्दल नाराजी आहे. पण या निवडणुकीत गुजरातमध्ये सत्ता आणि पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल.’ असा दावा पवारांनी केला. दरम्यान, सध्याच्या सरकारमधून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रकार घडत आहेत. याला जोरदार विरोध करण्यासाठी 35 वकिलांची टीम तयार केल्याची माहितीही पवारांनी दिली. संबंधित बातम्या : गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Brothers: 'भेट कौटुंबिक, पण चर्चा राजकीय?' Raj Thackeray यांच्या भेटीने चर्चांना उधाण
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या : 12 OCT 2025 : 3 PM : ABP Majha
Bihar Politics: जागावाटपावर शिक्कामोर्तब? Amit Shah, Vinod Tawde यांच्यासोबत JDU नेत्यांची खलबतं
Ashok Chavhan : खासदार चव्हाणांच्या भाषणात गोंधळ, लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ
Pawar Politics: काका-पुतणे पुन्हा एकत्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
P Chidambaram: सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचे पाऊल, चुकीची किंमत इंदिरा गांधींनी जीवाने चुकवली; पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Ghulam Mohammad Mir BJP: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; 'या' मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्याने भूवया उंचावल्या!
Auto Rickshaw Accident video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो,
Video: सर्वांची फिल्डिंग सेट झाली! एकाच वेळी तीन रिक्षांची टक्कर, बाजूचा दुचाकीवाला विचारतो, "पण मी काय केलं, माझा काय दोष?"
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
'संभाजीनगरचे 'शशी थरूर' म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार साहेबांनी..', संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कारावरून अंबादास दानवेंच्या पोस्टची भलतीच चर्चा!
Nora Fatehi Video: नोरा फतेहीचा एकवेळ डान्स परवडला, पण डोक्यात मुंग्या येणारं ते इंग्रजी तेवढं नको! त्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
Video: नोरा फतेहीचा एकवेळ डान्स परवडला, पण डोक्यात मुंग्या येणारं ते इंग्रजी तेवढं नको! त्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
दोन वर्षांपूर्वी लग्न, किरकोळ कारणातून वाद, नवऱ्यानं रेल्वेखाली उडी घेतली, बायकोला समजातच गळ्याला दोरी लावली; फक्त तासाभरात निशा-प्रमोदच्या संसाराची राखरांगोळी
दोन वर्षांपूर्वी लग्न, किरकोळ कारणातून वाद, नवऱ्यानं रेल्वेखाली उडी घेतली, बायकोला समजातच गळ्याला दोरी लावली; फक्त तासाभरात निशा-प्रमोदच्या संसाराची राखरांगोळी
Embed widget