एक्स्प्लोर

काळा पैसेवाले सुखात, मात्र गरीब बँकेच्या रांगेत : शरद पवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार आसूड ओढले आहेत. नोटाबंदीमुळे काळा पैसा असणारे सुखात झोपत आहेत तर गरीब बँकेत उभे आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शरद पवार म्हणाले की, "काळा पैसा बाहेर काढणं चूक नाही. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी परदेशात असलेला काळा पैसा जनतेच्या खात्यात टाकणार, असं मोदींनी म्हटलं होतं. त्याला जनता भूलली. मोदींनी परदेशात चकरा मारल्या, स्वित्झर्लंडला गेले, पण तिथून मोकळ्या हाती परतले." "काळा पैसा बाहेर काढण्याला आमचा पाठिंबा आहे. पण काळा पैसा असणारे सुखाने झोपत आहेत, मात्र गरीब बँकेच्या रांगेत उभे आहेत. ते आजही बँकांबाहेर रांगा आहेत. घरातील एक माणूस बँकेत उभा असतो," अशी टीकाही पवारांनी मोदींवर केली. "साडे 15 लाख 42 हजार कोटी जुन्या नोटांपैकी 14 लाख कोटी नोटा बँकेत पुन्हा परतल्या आहेत. खरंतर नोटाबंदीनंतर सरकारला 3 लाख कोटींचा काळा पैसा सापडेल, अशी अपेक्षा होती. मग काळा पैसा कुठे आहे? तो अजून सरकारच्या हाती लागला नाही," असा सवालही पवारांनी विचारला आहे. जिल्हा बँकांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "सोसायटी, पतसंस्था हे वैभव आहे. तातडीने गरजूंना पैसे मिळतात, जिल्हा बँकेवर ग्रामीण व्यवस्था अवलंबून आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?ABP Majha Headlines :  7:00AM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6: 30 AM:   28 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM  : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
Aamir Khan : आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट,  किंमत किती?
आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट, किंमत किती?
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Embed widget