एक्स्प्लोर
शेतकरी संपासंदर्भात विरोधकांवरील आरोप पोरकट : शरद पवार
रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केलेला आरोप पोरकटपणाचे आहेत. कारण कोणत्याही राजकीय पक्षांनी आंदोलनात सहभाग नव्हता, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलताना सांगितलं.
''कुणीही कुठलाही राजकीय पक्ष शेतकरी संपात सहभागी नाही. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवरील आरोप पोरकटपणाचा आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यात पक्षीय अभिलाशा ठेवून, आंदोलन करण्यात अर्थ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं या संबंधातील वक्तव्यं, त्या पदाला शोभणारं नाही,'' असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. शेतकऱ्यांच्या नावावर काही लोक राज्यात अराजक पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
संबंधित बातम्या
काहींचा शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु : जयाजी सूर्यवंशी
शेतकरी संपात फूट पाडल्याच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement