एक्स्प्लोर

सुरक्षा कपातीच्या कारणावरून सचिनने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा

महाआघाडीचे नविन सरकार स्थापन होताच अनेकांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यामध्ये काही भाजपचे नेते, वकील, अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश आहे. या अगोदर सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीच मागचं कारण सुरक्षाव्यवस्थेत करण्यात आलेल्या कपातीचं असल्याची माहिती मिळत आहे. नव्या सरकारनं काही लोकांची सुरक्षा कमी केली आहे. त्यात सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. आपली सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी सचिनने मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा आहे. महाआघाडीचे नविन सरकार स्थापन होताच अनेकांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यामध्ये काही भाजपचे नेते, वकील, अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश आहे. या अगोदर सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती. सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती. मात्र सत्तास्थापनेनंतर 17 आणि 18 डिसेंबरला सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एक्स श्रेणीची सुरक्षितेत कपात करण्यात आली आहे. म्हणजेच त्यांना सुरक्षा पुरवण्याची गरज नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. सचिनला सध्या 'एक्स' श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तिला दिली जाणारी सुरक्षा कायम स्वरुपाची नसते. वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन सुरक्षेची श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्य पोलिस प्रशासनाकडे असतो. त्यानुसार सचिनच्या सुरक्षिततेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ही सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंती सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते. एक्स श्रेणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये दोन सुरक्षा रक्षक असतात. हे दोन्ही सुरक्षा रक्षक हे राज्य पोलिस दलातील असतात. एक्स श्रेणीतील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी एक पीएसओ ( पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर) देण्यात येतो. सचिनने त्याला एक्स श्रेणीत ठेवावं अशी विनंती या भेटीदरम्यान केल्याची माहिती समोर आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सचिन हा केवळ भारताचा महान क्रिकेटपटू नाही तर त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सचिनच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
कोणत्याही मतदारसंघातून उभे राहा, विरोधात लढतो, नाहीतर कोथरुडमध्ये फॉर्म टाकतो, विवेकानंद पाटलाचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान 
कोणत्याही मतदारसंघातून उभे राहा, विरोधात लढतो, नाहीतर कोथरुडमध्ये फॉर्म टाकतो, विवेकानंद पाटलाचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान 
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Embed widget