एक्स्प्लोर

...तर आम्ही अल्पमतातलं सरकार बनवू; रामदास आठवलेंचा शिवसेनेला इशारा

शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली : शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा गेल्या 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत चर्चादेखील करायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, आमच्याकडे (शिवसेना सोडून भाजप आणि मित्रपक्षांकडे) सध्या 120 आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेना आमच्या सोबत आली नाही तर आम्ही 120 आमदारांच्या संख्याबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करु. त्यासाठी 25 आमदारांचा पाठिंबादेखील मिळवू. हे अल्पमतातलं सरकार आम्ही पाच वर्ष चालवून दाखवू. अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे, ते एबीपी माझाशी बोलत होते. आठवले म्हणाले की, राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महायुतीसाठी मतदान केलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी राज्यातील जनतेच्या मताचा आदर करावा. त्यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. आठवले म्हणाले की, शिवसेनेने त्यांची आडमुठेपणाची भूमिका सोडत मुख्यमंत्रीपदाची मागणी करणं थांबवावं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावं. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. परंतु 50-50 चा फॉर्म्युला म्हणजेच एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्यााला उपमुख्यमंत्रीपद असा होतो. दरम्यान, जरी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केलं तरी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा आठवले यांनी यावेळी केला.

पाहा काय म्हणाले रामदास आठवले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jarange Threat Row : माझी आणि जरांगेची नार्को टेस्ट करा, Dhananjay Munde यांची CBI चौकशीची मागणी
Maharashtra 'माझ्या हत्येची अडीच कोटींची सुपारी', Manoj Jarange यांचा Dhananjay Munde वर गंभीर आरोप
Dhananjay Munde Beed :  पिल्लावळे तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपविण्यासाठी, ते कुणाचे?
Dhananjay Munde on Jarange: जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे ह्या पृथ्वीतलावरच नसावा' थेट आरोप
Dhananjay Munde on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद पाडलं - धनंजय मुंडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
रिपाइं आठवले गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांवर मध्यरात्री हल्ला; फॉर्च्युनर कारसमोर आडवे आले बंदुकधारी हल्लेखोर?
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
मंत्र्यांच्या बंगल्यावर पैशाची उधळपट्टी; फडणवीसांकडून शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, नेमकं प्रकरण काय?
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Embed widget