एक्स्प्लोर

Pune news : हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य पडलं महागात; सिंबायोसिस कॉलेजचे प्राध्यापक निलंबित

हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकावर महाविद्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. अशोक ढोले या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं आहे.

Pune news :  हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाला (pune news) अखेर कॉलेजमधून निलंबित कऱण्यात आलं आहे. अशोक ढोले असं या प्राध्यापकाचं नाव आहे. सिंबायोसिस कॉलेजमध्ये  (symbiosis college) विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्राध्य़ापकांनी हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्राध्यापकाला सिंबायोसिस कॉलेजने या व्हिडीओची शहानिशा करुन प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज असलेल्या सिंबायोसिस कॉलेजमध्ये हा सगळा प्रकार घडला. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचं उदाहरण देत प्राध्यापकांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. या प्राध्यापकांचा शिकवतानाच व्हिडिओ समोर आला होता. यात हिन्दू देवांसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ पाहून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्राध्यापकांना गाठून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.

प्राध्यापकांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि सगळ्याकडे असलेला प्राध्यापकांच्या विधानाचा व्हिडीओ देखील दाखवला. हा सगळा प्रकार घडून 12 तासानंतरही प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला नाही. प्राध्यापकाने 12 वीच्या वर्गात शिकवताना हे विधान केल्याचं समोर आलं आहे. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन

हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजचे प्राध्यापक अशोक ढोले यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान प्राध्यापक अशोक ढोले यांना अटक करण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप मूळ तक्रारदार सकल हिंदू सामाजिक संघटनेने केला आहे. त्यावर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलंय. त्याचवेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापक अशोक ढोले यांना सिंबायोसिसच्या व्यवस्थापनाकडून निलंबित करण्यात आल आहे. 

पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही?

या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मूळ तक्रारदार सकल हिंदू सामाजिक संघटनेने केला आहे. मात्र अशा प्रकरणात संपूर्ण व्हिडीओची शहानिशा केल्याशिवाय कारवाई करता येत नसल्याच्या चर्चा आहेत. अशा प्रकरणांमध्य़े जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करताना संवेदनशीलपणे कारवाई करावी लागते. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

हेही वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special ReportEknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget