एक्स्प्लोर

Palghar : अवकाळी पावसाचा मच्छीमारांना फटका, सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी

पालघर जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचही मोठ नुकसान झाल आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असून यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, गवत पावली, वीट भट्टी व्यवसायिक तसेच मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसामुळे मासेमारी करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे . 

पालघर जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचही मोठ नुकसान झाल आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर मासेमारी करण्यास बंदी घातली असून मागील चार दिवसांपासून मासेमारी करणारे बोटी समुद्रकिनाऱ्यावर आहेत. त्यातच समुद्रकिनाऱ्यांवर वाळण्यास ठेवलेली सुकी मच्छी देखील पावसाच्या तडाख्यामुळे खराब झाली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटींसह मच्छी विक्रेत्या महिलांही याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. 

शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांना देखील सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील बहुतांशी गावांचा उदरनिर्वाह हा मासेमारीवरच चालतोय. मात्र सतत येणारी चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्‍न येथील मच्छीमारां समोर उभा राहिला आहे.

सतत चक्रीवादळाचा बसणारा तडाखा आणि अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना वारंवार याचा फटका सहन करावा लागतोय. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार मच्छीमारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील मच्छिमार महिलांकडून केला जातोय. शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हालाही सरकारकडून आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी येथील मच्छीमार महिलांकडून केली जात आहे. 

संबंधित बातम्या : 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Sanjay Raut on Nari Shakti Vandan Act: हे नारीशक्ती नव्हे तर भाजपशक्ती विधेयक, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले, 'पाच राज्यात निवडणूका असतानाच...'
हे नारीशक्ती नव्हे तर भाजपशक्ती विधेयक, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले, 'पाच राज्यात निवडणूका असतानाच...'
Who Is Nida Khan: 20 दिवसांपासून फरार; नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची 'मास्टरमाइंड' निदा खान नेमकी आहे तरी कोण? मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी तिची काय होती भूमिका?
20 दिवसांपासून फरार; नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची 'मास्टरमाइंड' निदा खान नेमकी आहे तरी कोण? मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी तिची काय होती भूमिका?
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री! स्वतः दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी करणार आरोपींची चौकशी
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री! स्वतः दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी करणार आरोपींची चौकशी

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
131st Constitutional Amendment Bill: लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
लोकसभेतील संख्याबळाचा खेळ! 131 वे घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारला दोन-तृतीयांश मतांची गरज; अधिकची आवश्यक 67 मते कुठून येणार? कोणाचे किती खासदार?
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
महिला आरक्षण सुधारणा विधेयक आज संसदेत सादर होणार; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांचा एल्गार, तामिळनाडूत सीएम स्टॅलिन यांनी काळा कायदा म्हणत प्रती जाळल्या
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Narendra Mehta: 'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
'तर सरनाईक माझे ड्रायव्हर....', काशीगाव मेट्रो परिसरातील 30 टक्के जमीनीवर वाद पेटला, सरनाईकांच्या वक्तव्यानंतर मेहतांची व्यक्तीगत टीका, पूर्वेश सरनाईकांनी थेट पत्र लिहलं
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
नाशिकच्या 'त्या' कंपनीत दिल्लीच्या टीमकडून झाडाझडती, 150 कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश, राष्ट्रीय महिला आयोगही पाहणी करणार
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
Embed widget