एक्स्प्लोर

पालघरमधील जव्हारमध्ये ड्रोनद्वारे लस वाहतूक प्रयोग यशस्वी

जव्हारच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे लसपुरवठा (Corona Vaccine) करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे.

 पालघर : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका घोंघावत आहे.  त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात आता पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यानं एक पाऊल पुढे टाकलंय. जव्हारच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे लसपुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे.  हा प्रयोग शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागात जलद गतीनं लस पोहोचवणं शक्य होणार आहे.

सध्या सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कामे जलद व सुलभ करण्यासाठी प्रत्येक विभाग धडपड करत आहे. पालघरसारख्या आदिवासी बहुल असलेल्या आणि जव्हार मोखाडा सारख्या डोंगर भागात जलद लसीचे डोस पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी आल्या यावर मात करण्यासाठी ड्रोनची मदत घेऊन आता हे डोस  या गावापर्यंत पोहचवले जाणार आहेत. जव्हारमधील झाप येथे आज लसीचे 300 ड्रोनच्या मदतीने पाठवण्यात आले असून या ड्रोनची क्षमताही पंचवीस किलोमीटर पर्यंत पाच किलो वजन वाहून नेण्याची असल्याने  तसेच 20 किलोमीटरचा प्रवास हा अवघ्या नऊ मिनिटात होणार असल्याच्या यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आलं. 

लसीसोबतच पुढील काळात अत्यावश्यक असलेली औषधे , प्रत्यारोपणाकरता अवयव ,रक्त याची अत्यावश्यकता असल्यास वेळेत पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे . तर राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेथे रस्ते आणि इतर सुविधा नसतील अशा ठिकाणी तातडीच्या जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी सुद्धा या ड्रोन चा उपयोग होऊ शकतो तसेच या प्रयोगानंतर राज्यातील नंदुरबार गडचिरोली व इतर दुर्गम भागांमध्ये ही योजना राबवण्याचा विचार आहे असं मत आज जव्हार येथे पार पडलेल्या या प्रत्यक्षिक वेळी अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केलं

पालघरच्या जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम भागात आजची आरोग्य व्यवस्था मोडकळीस आलेले पाहायला मिळते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे मिळणाऱ्या सुविधेमुळे आरोग्य विभागाला अनेकांचे जीव वाचवता येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
×
Embed widget