एक्स्प्लोर

भुजबळांनंतर आता नारायण राणे ईडीच्या रडारवर

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर येण्याची शक्यता आहे. राणेंनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार केल्याचं 'टाइम्स नाऊ'ने एका वृत्तात म्हटलं आहे. नारायण राणेंनी बनावट किंवा अस्तित्वातच नसलेल्या कंपन्यांना शेअर विकल्याचं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जवळपास 2 कोटी रुपयांना प्रत्येक शेअर विकून राणेंनी हॉटेल आणि इमारती बांधल्याचा आरोप आहे.  2003 ते 2009 या काळात हा व्यवहार झाल्याचं 'टाइम्स नाऊ'ने म्हटलं आहे. ज्या शेअरधारकांना हे शेअर विकल्याचा दावा केला आहे, त्यांची पडताळणी केली असता ते शेअरधारक फक्त कागदोपत्रीच असल्याचं आढळून आलं. किम इलेक्ट्रॉनिक्स या शेअरधारकाला 'टाइम्स नाऊ'ने भेटण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात नोंदणीकृत पत्त्यावर कंपनी नसल्याचं उघड झालं. 'टाइम्स नाऊ'ने मुंबईतील बोरीवलीतल्या 'क्रिएटीव्ह वर्ल्ड टेलीफिल्म्स' या कंपनीलाही भेट दिली. हा पत्ता बरोबर आहे, मात्र आपण कधीही नीलम हॉटेलचे शेअर खरेदी केले नव्हते, असं कंपनीचे मालक अमन यांनी सांगितलं. नीलम हॉटेलला अनेक कंपन्यांकडून बिनव्याजी कर्ज मिळालं असून संशयास्पद व्यवहार झाल्याचंही 'टाइम्स नाऊ'ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. नारायण राणे, निलेश राणे आणि नीलम राणे यांच्या मालकीची लक्ष प्रॉपर्टीज ही कंपनी 10 ऑक्टोबर 2015 मध्ये स्थापन करण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. मात्र नोंदींनुसार गेल्या पाच वर्षात अशी एकही कंपनी स्थापन करण्यात आलेली नाही, असं 'टाइम्स नाऊ'ने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget