एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नागपुरात शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्टेलबाहेर दुचाकींची जाळपोळ
![नागपुरात शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्टेलबाहेर दुचाकींची जाळपोळ Nagpur Two Wheeler Burnt Outside Government Medical College Hostel नागपुरात शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्टेलबाहेर दुचाकींची जाळपोळ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/13083809/nagpur-bike-burnt-cctv.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेलसमोर दोन दुचाकींची जाळपोळ करण्यात आली आहे. जाळपोळीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
नागपूरमधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या लेडिज हॉस्टेलसमोर अनेक दुचाकी पार्क केलेल्या असतात. रात्री दोन वाजून 50 मिनिटांच्या सुमारास एक युवक दुचाकींच्या जवळ आला. त्यानंतर त्याने दुचाकींवर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवून त्यांना आग लावली.
जाळपोळ करण्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आरोपीचा शोध अद्याप लागलेला नसला तरी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. जाळण्यात आलेल्या दुचाकी डॉक्टरांच्या असल्याची माहिती आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)