एक्स्प्लोर

आरक्षण सोडत: तुमची नगरपालिका, तुमचा नगराध्यक्ष

मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज मुंबईत जाहीर होत आहे. नगरपालिकांचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडण्यात येणार असल्याने या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील १९५ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०१६  ते फेब्रुवारी २०१७ या दरम्यान संपुष्टात येत आहे. तसेच नव्याने स्थापन १९ नगरपालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.

तुमची नगरपालिका, तुमचा नगराध्यक्ष

 

रायगड

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
उरण  ओबीसी महिला
पनवेल
खोपोली महिला अनुसूचित जाती (SC)
पेण  खुला प्रवर्ग
अलिबाग  ओबीसी
मुरुड-जंजिरा  खुला महिला प्रवर्ग
रोहा   खुला प्रवर्ग
श्रीवर्धन  खुला प्रवर्ग
महाड  खुला महिला प्रवर्ग
माथेरान  (खुला प्रवर्ग महिला) ------------- अंबरनाथ - ओबीसी

www.abpmajha.in

रत्नागिरी

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
दापोली
खेड  ओबीसी
चिपळूण  खुला महिला प्रवर्ग
रत्नागिरी  खुला प्रवर्ग
राजापूर  ओबीसी

   www.abpmajha.in

     सिंधुदुर्ग

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
वेंगुर्ला  ओबीसी
सावंतवाडी  खुला प्रवर्ग
मालवण  खुला प्रवर्ग
देवगड जामसांडे  खुला प्रवर्ग

   www.abpmajha.in

पालघर

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
विक्रमगड  अनुसूचित जमाती प्रवर्ग (ST)
मोखाडा  अनुसूचित जमाती महिला
तलासरी  अनुसूचित जमाती महिला
www.abpmajha.in

                                       पुणे

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
जुन्नर  खुला प्रवर्ग
तळेगाव-दाभाडे  ओबीसी महिला
लोणावळा  खुला महिला प्रवर्ग
शिरुर  खुला महिला प्रवर्ग
आळंदी महिला अनुसूचित जाती (SC)
दौंड  खुला महिला प्रवर्ग
सासवड
जेजुरी ओबीसी महिला
इंदापूर  खुला महिला प्रवर्ग
बारामती राजगुरुनगर (ओबीसी) ओबीसी

      www.abpmajha.in

सांगली

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
आष्टा  ओबीसी महिला
विटा  खुला महिला प्रवर्ग
तासगाव  अनुसूचित जाती प्रवर्ग
इस्लामपूर  खुला प्रवर्ग
पलूस  अनुसूचित जाती प्रवर्ग
कवठे-महंकाळ अनुसूचित जाती महिला
कडेगाव ओबीसी महिला
खानापूर  खुला प्रवर्ग
शिराळा जत ओबीसी महिला ओबीसी महिला

      www.abpmajha.in

सातारा

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
वाई महिला अनुसूचित जाती (SC)
फलटण  ओबीसी महिला
म्हसवड  ओबीसी
रहिमतपूर  ओबीसी
कराड महिला अनुसूचित जाती (SC)
सातारा खुला महिला प्रवर्ग
महाबळेश्वर  अनुसूचित जाती- महिला (SC)
पाचगणी  खुला प्रवर्ग
मेढा अनुसूचित जमाती महिला
पाटण  ओबीसी महिला
वडूज  ओबीसी
खंडाळा  ओबीसी
दहिवडी  ओबीसी महिला

      www.abpmajha.in

सोलापूर

करमाळा खुला प्रवर्ग
कुर्डूवाडी खुला प्रवर्ग
बार्शी  ओबीसी
पंढरपूर  खुला प्रवर्ग
सांगोला  खुला महिला प्रवर्ग
मंगळवेढे ओबीसी महिला
अक्कलकोट  खुला महिला प्रवर्ग
दुधनी  अनुसूचित जाती प्रवर्ग
मैंदर्गी  खुला महिला प्रवर्ग

    www.abpmajha.in

कोल्हापूर

वडगाव ओबीसी
इचलकरंजी  अनुसूचित जाती प्रवर्ग
जयसिंगपूर महिला अनुसूचित जाती (SC)
कुरुंदवाड  खुला प्रवर्ग
कागल  ओबीसी महिला
मुरगूड  ओबीसी
गडहिंग्लज  खुला प्रवर्ग
पन्हाळा  ओबीसी महिला
मलकापूर  ओबीसी
नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण

www.abpmajha.in

नाशिक

सटाणा  खुला प्रवर्ग
नांदगाव  ओबीसी
मनमाड  खुला महिला प्रवर्ग
भगूर  खुला महिला प्रवर्ग
सिन्नर  अनुसूचित जमाती प्रवर्
येवला चांदवड खुला प्रवर्ग अनुसूचित जमाती महिला (ST) )

www.abpmajha.in

अहमदनगर

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
कोपरगाव  खुला प्रवर्ग
शिर्डी
राहता  खुला महिला प्रवर्ग
श्रीरामपूर खुला महिला प्रवर्ग
राहुरी  ओबीसी
देवळी-प्रवरा  अनुसूचित जमाती प्रवर्ग
संगमनेर  खुला प्रवर्ग
पाथर्डी शेवगाव खुला प्रवर्ग (महिला अनुसूचित जाती (SC))

www.abpmajha.in

धुळे

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
शिरपूर-वरवडे  खुला महिला प्रवर्ग
दोंडाईचा-वरवडे  खुला प्रवर्ग

www.abpmajha.in

नंदूरबार

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
शहादा तळोदे (ओबीसी)  खुला प्रवर्ग

www.abpmajha.in

जळगाव

 नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
चोपडा  खुला महिला प्रवर्ग
यावल अनुसूचित जमाती महिला (ST)
फैजपूर  अनुसूचित जमाती महिला (ST)
सावदा  खुला महिला प्रवर्ग
रावेर  खुला प्रवर्ग
भुसावळ  खुला प्रवर्ग
एरंडोल ओबीसी
धरणगाव  खुला प्रवर्ग
अंमळनेर  खुला महिला प्रवर्ग
पारोळा ओबीसी
चाळीसगाव अनुसूचित जाती- महिला (SC)
पाचोरा  अनुसूचित जाती प्रवर्ग
बोदवड जामनेर (ओबीसी महिला) भडगाव (ओबीसी) खुला प्रवर्ग

www.abpmajha.in

अमरावती

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
अंजनगाव सुर्जी  खुला प्रवर्ग
मोर्शी खुला महिला प्रवर्ग
वरुड खुला महिला प्रवर्ग
शेंदुरजना घाट  अनुसूचित जाती प्रवर्ग
चांदूररेल्वे  ओबीसी
दत्तपूर-धामणगाव  खुला प्रवर्ग
अचलपूर  ओबीसी महिला
चांदूरबाजार  ओबीसी
दर्यापूर-बनोसा  खुला प्रवर्ग

www.abpmajha.in

अकोला

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
अकोट   खुला प्रवर्ग
मूर्तिजापूर  खुला महिला प्रवर्ग
तेल्हारा खुला महिला प्रवर्ग
बाळापूर    खुला प्रवर्ग
पातूर महिला अनुसूचित जाती (SC)

www.abpmajha.in

बुलडाणा

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
जळगाव-जामोद  ओबीसी महिला
शेगाव खुला महिला प्रवर्ग
नांदुरा महिला अनुसूचित जाती (SC)
मलकापूर  खुला प्रवर्ग
खामगाव महिला अनुसूचित जाती (SC)
मेहकर  ओबीसी
बुलडाणा  ओबीसी महिला
देऊळगाव-राजा लोणार चिखली खुला महिला प्रवर्ग (महिला अनुसूचित जाती (SC) ओबीसी महिला

www.abpmajha.in

वाशिम

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
कारंजा  अनुसूचित जाती प्रवर्ग
वाशीम
मंगरुळपीर रिसोड   ओबीसी महिला

www.abpmajha.in

यवतमाळ

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
यवतमाळ  खुला महिला प्रवर्ग
दिग्रस  खुला महिला प्रवर्ग
पुसद  ओबीसी महिला
उमरखेड
घाटंजी  खुला महिला प्रवर्ग
वणी  खुला प्रवर्ग
आर्णी अनुसूचित जमाती महिला (ST)
दारव्हा  अनुसूचित जाती प्रवर्ग

www.abpmajha.in

नागपूर

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
नरखेड  खुला प्रवर्ग
कळमेश्वर  खुला महिला प्रवर्ग
मोहपा  खुला महिला प्रवर्ग
सावनेर  ओबीसी महिला
रामटेक  खुला प्रवर्ग
उमरेड  खुला महिला प्रवर्ग
कामठी  खुला प्रवर्ग
खापा  खुला महिला प्रवर्ग
काटोल  खुला महिला प्रवर्ग

www.abpmajha.in

वर्धा

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
देवळी  खुला प्रवर्ग
आर्वी ओबीसी
सिंदी रेल्वे महिला अनुसूचित जाती (SC)
पुलगाव खुला महिला प्रवर्ग
हिंगणघाट   खुला प्रवर्ग
वर्धा   खुला प्रवर्ग

www.abpmajha.in

भंडारा

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
पवनी  ओबीसी महिला
भंडारा  ओबीसी
तुमसर  खुला प्रवर्ग
साकोली महिला अनुसूचित जाती (SC)

www.abpmajha.in

गोंदिया

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
तिरोरा  खुला महिला प्रवर्ग
गोंदिया  खुला प्रवर्ग

www.abpmajha.in

चंद्रपूर

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
मूल खुला महिला प्रवर्ग
राजुरा  खुला प्रवर्ग
बल्लारपूर  खुला प्रवर्ग
वरोरा  खुला प्रवर्ग
नागभीड  अनुसूचित जमाती प्रवर्ग
सिंदेवाही गडचांदूर अनुसूचित जाती प्रवर्ग अनुसूचित जमाती महिला (ST)

www.abpmajha.in

गडचिरोली

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
देसाईगंज  खुला महिला प्रवर्ग
गडचिरोली  ओबीसी महिला

www.abpmajha.in

औरंगाबाद

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
कन्नड  ओबीसी महिला
वैजापूर खुला महिला प्रवर्ग
गंगापूर  खुला महिला प्रवर्ग
पैठण  ओबीसी
खुलाताबाद

www.abpmajha.in

जालना

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
भोकरदन  खुला महिला प्रवर्ग
जालना  खुला महिला प्रवर्ग
अंबड अनुसूचित जाती- महिला (SC)
परतूर  खुला महिला प्रवर्ग

www.abpmajha.in

परभणी

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
मानवत  अनुसूचित जाती प्रवर्ग
पाथरी महिला अनुसूचित जाती (SC)
सोनपेठ  खुला महिला प्रवर्ग
गंगाखेड  खुला प्रवर्ग
पूर्णा  ओबीसी महिला
सेलू
जिंतूर  खुला महिला प्रवर्ग

www.abpmajha.in

नांदेड

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
माहूर नगरपंचायत
उमरी  ओबीसी महिला
धर्माबाद  ओबीसी महिला
हदगाव  ओबीसी महिला
मुदखेड  ओबीसी
कुंडलवाडी  ओबीसी महिला
बिलोली  खुला महिला प्रवर्ग
कंधार  खुला महिला प्रवर्ग
देगलूर  खुला प्रवर्ग
मुखेड (खुला प्रवर्ग) लोहा (ओबीसी) किनवट (ओबीसी)

www.abpmajha.in

हिंगोली

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
हिंगोली  खुला प्रवर्ग
कळमनुरी  ओबीसी
वसमत

www.abpmajha.in

बीड

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
गेवराई  ओबीसी
माजलगाव  खुला प्रवर्ग
बीड  खुला प्रवर्ग
किल्लेधरुर  ओबीसी
परळी  ओबीसी महिला
अंबाजोगाई  खुला महिला प्रवर्ग

www.abpmajha.in

लातूर

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
निलंगा  ओबीसी
उदगीर  खुला प्रवर्ग
औसा   खुला प्रवर्ग
अहमदपूर  ओबीसी महिला

www.abpmajha.in

उस्मानाबाद

नगरपालिका नगराध्यक्ष आरक्षण
भूम  ओबीसी महिला
कळंब  ओबीसी महिला
नळदुर्ग  खुला महिला प्रवर्ग
मुरुम  ओबीसी महिला
उमरगा  ओबीसी महिला
परांडा  खुला प्रवर्ग
उस्मानाबाद  खुला प्रवर्ग
तुळजापूर  खुला महिला प्रवर्ग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Embed widget