एक्स्प्लोर

ST बस कर्मचाऱ्यांची देणी थकवून सरकारची करवसूली सुरुच! जखमेवर मीठ चोळल्याचा श्रीरंग बरगे यांचा आरोप

समायोजन या गोंडस नावाखाली वसुली करणे हे निंदनीय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Mumbai: निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी रक्कम मिळाली नाही. पीएफ, ग्रॅच्यूटीसारखी कित्येक देणी थकलेली असताना सरकारकडून प्रवासी करवसूली होत आहे. दिवाळीत कर्मचाऱ्यांची देणी थकलेली असतानाही सरकारने कर प्रवाशी कराची वसूली करत एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप  महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटीकडून प्रवाशाना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतीची सरकार कडून मिळणारी रक्कम म्हणजेच सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून प्रवाशी कराची,समायोजन या गोंडस नावाखाली वसुली करणे हे निंदनीय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

एसटी मंडळाकडून प्रवासी करवसूली सुरुच!

एसटी महामंडळाकडून राज्य सरकार १७.५ टक्के इतका प्रवाशी कर वसूल करीत असून त्यातील १० टक्के इतकी रक्कम राज्य सरकार कडून भांडवली अंशदान म्हणून एसटीकडे  गुंतवणूक केली जात आहे .व उरलेली साडे सात टक्के इतकी रक्कम सरकारकडून प्रत्यक्ष वसूल केली जात आहे. ही साडे सात टक्के रक्कम सरकार  सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम एसटीला देताना त्या रक्कमेतून कपात करून सरकार वसूल करीत आहे. ही रक्कम साधारणतः महिन्याला सुमारे ३५ कोटी रुपये इतकी होत असून त्यातील ८२ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम कालच  समायोजन या गोंडस नावाखाली राज्य सरकारने वसूल केली आहे.ही रक्कम कधी वसूल करावी याचे राज्य सरकारला भान राहिलेले नाही. असे बरगे यांनी म्हटलंय.

निवडणूकीनंतर जाब विचारू

ही वसुली करतांना एसटीला खर्चाला कमी पडणाऱ्या पैशाचा विचार केलेला नाही.पी.एफ., ग्र्याजुटी, बँका, ग्राहक सोसायटी, क्रेडिट सोसायटी, एसटी सामान पुरविणाऱ्या कंपन्या यांच्या साधारण ४००० कोटी रुपयांच्या रकमा एसटीकडून थकल्या असताना एसटीला पैशाची गरज असताना अशा वेळी प्रवाशी कर रक्कम वसूल करणे हे  नादान पणाचे लक्षण असून ही वसुली करणाऱ्या नादान अधिकाऱ्यांना निवडणुकीनंतर जाब विचारला जाईल असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget