एक्स्प्लोर

Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण, वरळीपासून ते मरीन ड्राईव्ह आता फक्त 9 मिनीटात

Coastal Road : मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती.  

मुंबई : कोस्टल रोडचा (Coastal Road)  दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते हाजी अली (Haji Ali) दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. मुख्यमंत्री आणि दोेन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यावर हा मार्ग खुला होणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती.  

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  आज पुन्हा एकदा वाहतुकीला दिलासा मिळेल, वरळीकडे जाणार मार्ग आज खुला झाला.  6.5  किमीचे अंतर आहे पुढील रस्ता 10  जुलै रोजी सुरू करत आहोत. पहिला टप्पा सुरू केला.  दुसरा टप्पा सुरू करत आहोत तिसरा टप्पा 10 जुलै रोजी होईल. आधी 40 ते 50 मिनिटं लागत होती आता 9 मिनिटात हा टप्पा पार करता येणार आहे.  अत्यावशक सर्व यंत्रणा या भूमिगत रस्त्यात आहेत.  लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल. 

मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ शिंदे म्हणाले...

महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या अधिवेशनापूर्वीच विस्तार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याविषयी एकनाथ शिंदेंना विचारले असता ते म्हणाले, रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल. 

राज ठाकरेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले... 

 दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी (NDA Government Oath Ceremony)  राज ठाकरेंना आमंत्रण मिळाले नाही या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेंनी टाळले. 

मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प कुठून कुठपर्यंत?

  • मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल.
  • दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे. 
  • प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. 
  • एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
  • यामध्ये 15.66 किमी चे  तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
  • कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.

Video :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget