एक्स्प्लोर

मुंबईत सरीवर सरी, राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मुंबई : उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात मध्यरात्री पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. बुधवारी मध्यरात्री मुंबई शहर, मुलुंड, भांडुप, अंधेरी, जोगेश्वरी या भागात पावसाच्या सरी पडल्या, तर ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, वसई भागातही पावसानं दमदार हजेरी लावली. हवेत गारवा निर्माण झाल्यानं सकाळी सकाळी नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. तसंच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळही उडाली. मुंबईतल्या इतर काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावासानं झोडपायला सुरुवात केली आहे. मुंबईसह औरंगाबादच्या हर्सुल, चितेगाव आणि बिडकीनमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. कचनेर फाट्याजवळही पाऊस सुरु असून, शिरुर आणि वैजापूरमध्ये वादळीवाऱ्यासह सरी कोसळत आहेत. पावसामुळे मालेगावातील शहर बस स्थानकात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, बीड आणि परभणीमध्येही मान्सूनपूर्व पावासाचा लपंडाव सुरू आहे. तिकडे नाशिकमध्ये दोन दिवसांपासून ये-जा करणाऱ्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या अकोल्याला बुधवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. तर सोलापुरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून अनेक रस्ते आणि शिवारं ओलिचिंब झाली आहेत. धुळ्यामध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. काल झालेल्या पावसानं पांझरा नदीला पूर आला. त्यामुळे परिसरातल्या नाल्यांना पूर आला. या पावसामुळे सूरत- नागपूर महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला. मान्सूनपूर्व पावसानं राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली असली तरी, येत्या 48 ते 72 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेनं रवाना
Maharashtra Live blog updates: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेनं रवाना
Sangola Crime: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास
Chembur Accident Report: 'चेंबूरमध्ये झाड कोसळून विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला? मुंबई महापालिकेचा चौकशी अहवालातून कारण समोर; 'Act of God'चा उल्लेख
'चेंबूरमध्ये झाड कोसळून विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला? मुंबई महापालिकेचा चौकशी अहवालातून कारण समोर; 'Act of God'चा उल्लेख
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
Embed widget