एक्स्प्लोर

MPSC: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

Psi Result : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय पूर्व (Sub Inspector of Police) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक जारी करून याबाबची माहिती दिली आहे.

Psi Result : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय पूर्व (Sub Inspector of Police) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 16 एप्रिल 2022 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकून आज या परीक्षेचा निकाल आपल्या https://mpsc.gov.in या वेबसाईटवर जाहीर केला आहे.   

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक जारी करून याबाबची माहिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी आयोगाने दिलेल्या कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाला प्रवेश देण्यात येईल.

पूर्व परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या मोबाईलवर
मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर आयोगाकडून एसएमएसच्या माध्यमातून निकाल कळवला जाईल, अशी माहिती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.   

मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पदासाठीची मुख्य परीक्षा आयोगाने 3 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, आता या तारखेत बलद करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेची सुधारीत तारीख प्रसिद्धीपत्रक आणि आयोगच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.   

महत्वाच्या बातम्या

Beed News : ताप आला अन् अधिकारी होण्याचं राजेशचं स्वप्न अपूर्णच राहिलं... 

MPSC : राज्यसेवेचा अंतिम निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला तर रुपाली मानेची मुलींमध्ये बाजी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget