एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Morning Headlines 21st April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Rain Alert : मुंबई, ठाण्यात आज अवकाळी पावसाची शक्यता, राज्यात या जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : देशातील अनेक भागांमध्ये हवामानात (Weather Update) झपाट्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीवर वाईट परिणाम होत असून लोकांच्या तब्येतीवर परिणाम होऊन अनेक लोक आजारीही पडत आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा जारी केला आहे. वाचा सविस्तर... 

Hingoli Lok Sabha : महायुतीला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन; जिंकण्यासाठी लढतोय, आता माघार नाही, शिवाजी जाधवांची भूमिका

हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर अनेक पक्षामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. हिंगोलीत बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) यांना फोन करुन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण शिवाजी जाधव आपल्या निर्णयावर ठाम आहेत. वाचा सविस्तर...

Rais Shaikh : राजीनामा नाट्य थंडावलं, समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा मागे

भिवंडी : समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party)भिवंडी पूर्व विधानसभा (Bhiwandi East Assembly)  आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांनी आमजारकीचा राजीनामा मागे घेतला आहे. भिवंडी शहरात समाजवादी पक्षामध्ये दलालांचे राज्य प्रस्थापित झाले असल्याचं सांगत त्या विरोधात बंड पुकारत भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. या राजीनामा नाट्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भिवंडी शहरातील आमदार रईस शेख यांच्या समर्थकांकडून उमटायला सुरुवात झाली होती. वाचा सविस्तर...

मोदी-शाहांना डोळ्यापुढे अपयश दिसतंय, म्हणून महाराष्ट्रात सभांचा धडाका; अंबादास दानवेंचा जोरदार निशाणा

हिंगोली : लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात शिवसेना फार पुढे आहे, विजय जवळपास निश्चित आहे. हिंगोली लोकसभेचा सर्व विधानसभा निहाय आढावा घेतलेला आहे. जास्तीत जास्त मतांनी विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

IPL 2024: चेन्नईला धक्का, मुंबईला फायदा, दिल्लीचा पराभव करत हैदराबाद थेट दुसऱ्या स्थानी; पाहा Latest Points Table

Latest Points Table IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 67 धावांनी पराभव केला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 267 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात दिल्लीने 19.1 षटकांत 199 धावा केल्या. हैदराबादच्या या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचे 7 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. आता सनरायझर्स हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी कोलकाता नाइट रायडर्स तिसऱ्या स्थानावर तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ चौथ्या स्थानावर घसरले आहे. वाचा सविस्तर...

Chinmay Mandlekar Wife Viral Video : चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा हादरून जाणारा अनुभव, लेकाच्या ठेवलेल्या नावावरून अफगाणिस्तानला जाण्याचा सल्ला

Neha Joshi Mandlekar Viral Video : लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरला होता. त्याच्या या भूमिकेचं बरंच कौतुक देखील झालं. पण सध्या चिन्मय एका वैयक्तिक गोष्टीमुळे बराच ट्रोल झाल्याचं पाहायला मिळतंय. खरंतर चिन्मयने त्याच्या लेकाचं नाव जहांगीर ठेवलं आहे. चिन्मयने नुकतच एका पॉडकास्टमध्ये याबाबत खुलासा केला. पण यावेळी तो बराच ट्रोल झाला. वाचा सविस्तर...

Horoscope Today 21 April 2024 : आज रविवारचा दिवस 'या' राशींसाठी शुभ; तर 'या' 3 राशींना बसणार चांगलाच फटका, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 April 2024 : पंचांगानुसार, आज 21 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा तेरावा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Raut Full Pc :  मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाहीTOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaKolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळाAjit Pawar NCP Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पराभवानंतर अस्वस्थता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Embed widget