एक्स्प्लोर

Horoscope Today 21 April 2024 : आज रविवारचा दिवस 'या' राशींसाठी शुभ; तर 'या' 3 राशींना बसणार चांगलाच फटका, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 April 2024 : आज रविवारचा सुट्टीचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 April 2024 : पंचांगानुसार, आज 21 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा तेरावा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

21 एप्रिल 2024 राशीभविष्य (Horoscope Today 21 April 2024)

मेष रास (Aries Horoscope Today)

आज तुम्हाला चांगली संधी मिळून सुद्धा त्या संधीचं सोनं करण्यासाठी लागणारी ग्रहांची साथ थोडी कमी मिळणार आहे. अडथळ्याची शर्यत होऊन कामं विलंबाने पार पडतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागेल. राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

धंद्यामध्ये भागीदाराचं उत्तम सहकार्य मिळेल. आज थोडं स्पष्टवक्ते बनाल. महिला स्वतःच्या मनाप्रमाणे इतरांना वागायला लावतील. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज योग्य ते सडेतोड बोलणं तुम्ही जास्त पसंत कराल. तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारची तडफ असेल. 

सिंह (Leo Horoscope Today)

महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा मोह तुम्ही टाळू शकणार नाही. महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे. 

कन्या (Virgo Horoscope Today)

जबाबदारीचा वसा हाती घेऊन ती पार पाडण्यासाठी सर्वस्व पणाला लावा. तुमचा आत्मविश्वास इतरांना आश्चर्यचकित करेल. 

तूळ (Libra Horoscope Today)

तुमच्या कामातील पारदर्शीपणा तुम्हाला फायद्याकडे घेऊन जाणार आहे. शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे.  

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

स्थावर इस्टेटिसंबंधीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

कोणतंही काम तडीला जाण्यासाठी वेळ लागेल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नयेत. महिला जरा लहरी बनतील 

मकर (Capricorn Horoscope Today)

प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम चोख ठेवण्याकडे कल ठेवा. कोर्टकचेरीची कामं लांबतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

शेजाऱ्यांशी अतिसलगी किंवा वाद टाळावेत. भावंडांशी मतभेद संभवतात. घशाचे विकार होण्याचा संभव आहे. 

मीन (Pisces Horoscope Today)

प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवासामध्ये सर्व प्रकारची काळजी घेणं आवश्यक ठरेल. महिलांनी कोणत्याही कामात अति धाडसीपणा टाळावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 22 to 28 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा खास; जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget