एक्स्प्लोर
सांगलीत महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, नराधमाला खांबाला बांधून चोप
सांगली : मिरज तालुक्यातील शिंदेवाडीमध्ये महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला महिला आणि गावकऱ्यांनी चोप दिला आहे. शाहनुर शेख असं या आरोपीचं नाव आहे.
महिला गावातील बंधाऱ्यावर कपडे धुवायला गेल्या होत्या. यावेळी एका नराधमाने महिलेच्या गळ्याला चाकू लावून धाक दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलांनी सावधगिरीने नराधमाला पकडलं आणि खांबाला बांधून चोप दिला.
दरम्यान, शाहनुर शेख या नराधमाला महिला आणि ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement