एक्स्प्लोर

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे आज शिवसेनेत प्रवेश करणार

शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नकारल्याने त्यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची आज घरवापसी होणार आहे. शरद सोनावणे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नकारल्याने त्यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता. मनसेच्या तिकीटावर ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. शरद सोनावणे हे एकमेव उमेदवार आहेत जे मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षात सोनावणे यांचा मनसेच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नव्हता. ते भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वावरताना दिसत होते. तेंव्हापासून सोनावणे मनसे सोडणार, अशी माहिती येत होती. सोनावणे यांनी जुन्नरच्या स्थानिक राजकारणाचा विचार करीत आपल्या समर्थकांशी पुढील वाटचालीविषयी संवाद साधला. समर्थकांनी सुचविलेल्या निर्णयानुसार त्यांनी शिवसेनेत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोनावणे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या निर्णयाची कल्पना दिली होती. तसंच मनसेत दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. ते मनसेचे एकमेव आमदार असल्याने शिवसेनेत प्रवेश करताना विधिमंडळाच्या पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत जुन्नरमधून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझाUday Samant Nagpur:छगन भुजबळांबाबत अजितदादा निर्णय घेणार, शिवसेनेच्या नाराज आमदारांबाबत काय म्हणाले?Chhagan Bhujbal Nashik :भुजबळांच्या नाराजीवर अजित पवार, तटकरेंचं अजूनही मौनABP Majha Headlines :  9 AM : 17 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
Ajit Pawar : छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, अधिवेशनला हजर राहणार?
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
Embed widget