एक्स्प्लोर

डॉल्बी, गणपती विसर्जन वादात आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची उडी

जिल्हा प्रशासनानं योग्य निर्णय घेऊन तातडीने कृत्रिम तळ्याची व्यवस्था करावी तसेच डॉल्बीबाबत अटी शिथील करून डीजेला परवानगी द्यावी अशी मागणी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे.

सातारा : साताऱ्यातील गणपती विजर्सन आणि डॉल्बीचा वाद पुन्हा समोर आला आहे. खासदार उदयनराजे यांच्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी या वादात उडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनानं योग्य निर्णय घेऊन तातडीने कृत्रिम तळ्यांची व्यवस्था करावी तसेच डॉल्बीबाबत अटी शिथिल करून डीजेला परवानगी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे.

साताऱ्यात अनेक मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. मात्र गणपतींचं विसर्जन कुठे करायचं हा प्रश्न या मंडळांसमोर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं गणपती मंडळांना वेठीस न धरता तातडीने निर्णय घेऊन गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

डीजेच्या मुद्द्यावरही शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली. गणपती विसजर्नादरम्यान डॉल्बी वापराला प्रशासनानं काही अटी लावून परवानगी द्यावी, मात्र डॉल्बी वापरावर सरसकट बंदी घालू नये. तसेच नियमाचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी, असंही शिवेंद्रराजे भोसले यावेळी म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच : उदयनराजे कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचं मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे उदयनराजे भोसले आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असंही उदयनराजे म्हणाले.

कोर्टाचा नकार गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. सण-उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. याबाबत पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP MajhaAmol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget