एक्स्प्लोर

खासदार रावसाहेब दानवेंना जीवे मारण्याची धमकी

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. खासदार रावसाहेब दानवेंना "प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकीचा राजीनामा द्या, नाहीतर गोळ्या घालून जीवे मारु" असा धमकीचा संदेश ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे.  jalna Takrar- Police Diary Nond रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांनी याप्रकरणी विलास देशमुख या व्यक्तीविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदम माझ्या पाया पडले, त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देऊन विरोधी पक्षनेतेपद पटकावलं, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य 
रामदास कदम माझ्या पाया पडले, त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देऊन विरोधी पक्षनेतेपद पटकावलं, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य 
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
Gokul : सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget