एक्स्प्लोर

'तुझ्यासारखा नमक हराम पू्र्ण दुनियेत सापडणार नाही', बच्चू कडूंची नरेंद्र मोदींवर टीका

नरेंद्र मोदी नंदुरबारच्या सभेत मागे एकदा बोलले होते की मी तुमचा कांदा खाल्ला आहे, त्यामुळे माझं सरकार आलं. म्हणून मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. पण मोदीला आता आठवण करून द्यावी लागणार आहे. तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकेरी नाव घेत तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये केले आहे. नाशिकच्या सिन्नर फाट्यावरील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सध्या निवडणुकांचे वारे आहे, जातीची समीकरणं आहेत बहुजन वंचित आघाडी स्थापन झाली. पण जो सर्वात वंचित आहे त्या शेतकऱ्याची तिथे चर्चा मात्र होत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी वंचित आघाडीवर केली. सरकार कोणाचेही असो आम्ही मे महिन्यात कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावा या मागणीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना मोजके शेतकरी नेऊन घेराव घालणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ आणि कांद्याच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी नंदुरबारच्या सभेत मागे एकदा बोलले होते की मी तुमचा कांदा खाल्ला आहे, त्यामुळे माझं सरकार आलं. म्हणून मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. पण मोदीला आता आठवण करून द्यावी लागणार आहे. तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले म्हणले होते. त्यामुळे आम्ही त्यांचा बदला घेणारच. आपण स्वतःही मैदानात उतरायला तयार आहोत किंवा अर्जुन खोतकरांवा पाठीबा देऊ पण दानवेंना पाडणार. यापुढे शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवायलाच पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. परिषद आटोपताच बच्चू कडू यांना स्टेजवर निवेदने देण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने स्टेजचा काही भाग तूटल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Anna Hazare: अण्णांच्या आंदोलनाला भाजप-आरएसएसचा छुपा पाठिंबा होता, सोनिया गांधींच्या वक्तव्यानंतर अण्णा हजारेंचा पलटवार, म्हणाले....
अण्णांच्या आंदोलनाला भाजप-आरएसएसचा छुपा पाठिंबा होता, सोनिया गांधींच्या वक्तव्यानंतर अण्णा हजारेंचा पलटवार, म्हणाले....
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट
Dharangaon Crime News: दारूच्या नशेत वृद्ध आईचा बळी घेतला; दोन्ही डोळ्यांनी अधू असेलेल्या आईच्या डोक्यात पोटच्या मुलाचा अवजड वस्तूने वार, जळगावच्या धरणगाव हादरलं!
दारूच्या नशेत वृद्ध आईचा बळी घेतला; दोन्ही डोळ्यांनी अधू असेलेल्या आईच्या डोक्यात पोटच्या मुलाचा अवजड वस्तूने वार, जळगावच्या धरणगाव हादरलं!
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Embed widget