एक्स्प्लोर

हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं निधन

पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेहरुन्निसा दलवाई यांचं निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 11.30 वाजता मेहरुन्निसा दलवाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. मेहरुन्निसा दलवाई या मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आणि क्रांतिकारी विचारवंत हमीद दलावाई यांच्या पत्नी. मेहरुन्निसा दलवाई यांच्या पश्चात इला कांबळी आणि रुबिना चव्हाण या दोन मुली आहेत. हमीद दलवाई हयात असताना त्यांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत सर्वोतपरी सहकार्य मेहरुन्निसा यांनी केले. हमीद दलवाई यांच्या निधनानंतरही मेहरुन्निसा यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळात सक्रीय सहभाग कायम ठेवला. मेहरुन्निसा दलवाई यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. मेहरुन्निसा दलवाई यांचा देह अंत्यदर्शनासाठी हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटल येथे ठेवण्यात येणार आहे. मेहरुन्निसा दलवाई यांचा अल्पपरिचय : मेहरुन्निसा दलवाई यांचा 25 मे 1930 रोजी पुण्यात जन्म झाला. हमीद दलवाई यांच्याशी त्यांचा 1956 मध्ये इस्लामिक पद्धतिने विवाह झाला. नंतर एका महिन्याच्या अंतरात त्यांनी विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत नोदणी विवाह केला. उर्दू भाषिक मेहरुन्निसा दलवाई यांनी अल्पावधित मराठी भाषा अवगत केली. त्यांच्या दोन्ही रुबिना व ईला या मुलीनी आंतरधर्मीय विवाह केला. हमीद दलवाई यांच्या निधनानंतर त्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात अधिक सक्रिय झाल्या. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले. हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं निधन शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा म्हणून मेहरुन्निसा दलवाई यांनी संघर्ष केला. तसेच 1986-87 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता. हमीद दलवाई यांच्या निधनानंतर म्हणजे 1977 नंतर मेहरुन्निसा दलवाई यांनी पुण्यात हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युटची स्थापना करण्यात मोठा पुढाकार घेतला. अशाप्रकारची रिसर्च इन्स्टिट्युट उभारण्याचं हमीद दलावाई यांचं स्वप्न होतं. मेहरुन्निसा दलवाई यांची ‘मी भरुन पावले आहे’ ही आत्मकथा प्रकाशित झाली. पुढे याच आत्मकथेचं हिंदीत ‘मैं कृतार्थ हुई’ असा अनुवादही झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Crime News: चौकात मृतदेहाचं मुंडकं सापडलं; थोड्याच अंतरावर रेल्वे ब्रीजखाली धडाचा भाग, चंद्रपूरच्या प्रियदर्शनी चौकात भयानक दृश्य, नेमकं काय घडलं?
चौकात मृतदेहाचं मुंडकं सापडलं; थोड्याच अंतरावर रेल्वे ब्रीजखाली धडाचा भाग, चंद्रपूरच्या प्रियदर्शनी चौकात भयानक दृश्य, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
ZP Teachers Transfer: बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा अन्यथा थेट शिस्तभंगाची कारवाईचा बडगा! शिक्षकांच्या बदलीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ
बदलीच्या ठिकाणी रुजू व्हा अन्यथा थेट शिस्तभंगाची कारवाईचा बडगा! शिक्षकांच्या बदलीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामविकास विभागाच्या आदेशाने खळबळ
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Embed widget