एक्स्प्लोर
Advertisement
मेरीट लिस्टमध्ये नाव असूनही मेडिकलला अॅडमिशन नाही!
उस्मानाबाद: आधी नीट आणि नंतर सीईटीच्या गोंधळानंतर आता मेडिकलच्या अॅडमिशनमध्ये घोळ झाला आहे. मेरीट लिस्टमध्ये नाव असतानाही अॅडमिशनसाठी आलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना सांगलीच्या बीएएमएस कॉलेजनं कॉलेजमध्येच प्रवेश न दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये पालकांना तोच अनुभव आला आहे. त्यामुळं वैतागलेल्या पालकांनी महाविद्यालयाचं गेट तोडलं.
त्यातच वर्तमानपत्रात जाहीरात येताच, दुसऱ्याच दिवशी अॅडमिशन घेण्याची सक्तीही करण्यात आली आहे. नाहीतर 10 लाखांचा दंड अशी नोटीस डीएमआरईच्या वेबसाईटनर झळकते आहे.
महाराष्ट्रात एमबीबीएसच्या 2960 जागा आहेत. तर प्रत्यक्षात 2400 जागा भरल्याची माहिती वेबसाईटवर दिसते आहे. त्यामुळं इतर जागेचं काय झालं? असा सवाल करत उस्मानाबादच्या एका पालकानं औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली आहे. खंडपीठानंही राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement