एक्स्प्लोर
सासरकडून छळ, गरोदर विवाहितेची मुलीसह आत्महत्या
अहमदनगर: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने मुलीसह आत्महत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली. मेघा पवार असं या विवाहितेचं नाव असून, तिने आपल्या तीन वर्षांची मुलगी श्रुतीसह विहिरीत उडी घेत जीवन यात्रा संपवली.
पारनेर तालुक्यातील पठारवाडीत सोमवारी दुपारच्या सुमरास ही घटना घडली. या घटनेनंतर मुलीच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेच्या आईने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मेघा पवार यांना दोन मुली आहेत. सतत मुलीच होत असल्यानं आणि पतीच्या अनैतिक सबंधाला विरोध केल्यानं, तिचा सासरकडून सतत छळ होत असे. या जाचाला कंटाळून मेघाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement