Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2022 | मंगळवार
1. गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली, ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प सुरु https://cutt.ly/cM1TaLj मुंबई, मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरात गोवरचे 4 संशयित रुग्ण, महापालिका रुग्णालयात संसर्गजन्य कक्ष https://cutt.ly/PM1Tj7A
2. कॅगकडून मुंबई महापालिकेतील व्यवहाराची चौकशी सुरू; अधिकाऱ्यांकडे मागितली महत्त्वाची कागदपत्रे https://cutt.ly/tM1TbO9 उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार, याचिका दुसऱ्या खंडपीठापुढे नेण्याचे निर्देश https://cutt.ly/zM1TYus
3. आता तिसरीपासून लेखी सराव परीक्षा, पण आठवीपर्यंत नापास करणार नाही.. राज्याच्या शालेय शिक्षणात केरळ पॅटर्न राबविणार.. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती https://cutt.ly/YM1TSsj
4. रागाच्या भरात श्रद्धा वालकरची हत्या केली;आरोपी आफताबची कोर्टात कबुली, घटनेचे तपशील आठवत नसल्याचाही दावा https://cutt.ly/dM1TJK8
5. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट'; मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईलवर आलेल्या अज्ञात ऑडिओ मेसेजनं खळबळ https://cutt.ly/gM1TC7T
6. पुणे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे श्वेता रानवडेची हत्या; चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन https://cutt.ly/FM1T9o0
7. मुंबई महापालिकेने साडे आठ कोटी रूपयांचा निधी देऊनही रेल्वेकडून रेल्वे ओव्हरब्रीजचं काम प्रलंबित. कुर्ल्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन अंत्ययात्रा काढण्याची वेळ https://cutt.ly/tM1YiFj
8. Rajastan Sextortion : राजस्थानातील अख्खं गाव बनलंय सेक्सटॉर्शनचा अड्डा; पुणे पोलिसांनी कसा लावला गावाचा शोध? https://cutt.ly/OM1Yd7U अंगावर दगडफेक, जीवाची बाजी अन् अडीच किलोमीटर पाठलाग; पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनच्या आरोपीला राजस्थानात बेड्या ठोकल्या https://cutt.ly/UM1YlTc
9. IND Vs NZ, 3rd T20 : भारत-न्यूझिलंड यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यात पावसाचा व्यत्यय, डकवर्थ-लुईसनुसार सामना अनिर्णीत, मालिका भारतानं 1-0 नं जिंकली https://cutt.ly/fM1Yb2W
10. फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून 2-1 ने पराभूत https://cutt.ly/gM1AOWe
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
राज्यपाल कोश्यारींच्या आत्तापर्यंतच्या वक्तव्यांचा सिलसिला काय? https://cutt.ly/QM1Uc79
प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी : माझा विशेष https://cutt.ly/NM1UQUK
ABP माझा स्पेशल
Navi Mumbai News : सिडकोच्या सानपाडामधील भूखंडाला आजवरची सर्वाधिक बोली, प्लॉटला 5.54 लाख रुपये प्रति चौ.मी.दर प्राप्त https://cutt.ly/oM1YREN
kolhapur Jaggery : कोल्हापुरी गूळ संकटात; कोल्हापुरातील मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी गूळ सौदे पाडले बंद https://cutt.ly/5M1YSQP
Fake Reviews : ऑनलाइन पोर्टलवरील बनावट रिव्हयूला आळा, कंपन्यांना बसणार दंड; केंद्र सरकारचे नवे नियम https://cutt.ly/kM1YJNZ
अखेर भूमी अभिलेख विभागातील सरळसेवा भरतीच्या परीक्षेचा मुहूर्त निघाला, 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा https://cutt.ly/8M1T68V
Covid 19 : चांगली बातमी! मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद, 294 नवे कोरोना रुग्ण https://cutt.ly/fM1Y1H9
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv