एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' सात दिवसांत जोरदार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज, तारीखही सांगितली

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या सात दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडणार आणि आठवडाभर वरुण राजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी व्यक्त केलाय. 

मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल. याशिवाय विदर्भातील बुलढणा, अकोला, अमरावती, वर्धा  ,नागपुर ,यवतमाळ या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल. तर मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड परभणी ,जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा अंदाजही डख यांनी व्यक्त केला. शिवाय उत्तर महाराष्टात नाशिक , नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो, असंही डख यांनी स्पष्ट केलं. 

पंजाबराव डख यांच्या आवाहनामधील प्रमुख मुद्दे 

दररोज भाग बदलत हजेरी लावणार आहे .

ओढे, नाले, नद्या वाहतील असा पाऊस पडेल .

धरणाच्या पाण्यात वाढ होईल असा पाऊस पडेल .

जनतेने काळजी घ्यावी.

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते , असंही डख यांनी सांगितलय. 

जिल्ह्यात पावसाचे दमदार बॅटींग, पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार कमबॅक केलं आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील तीन दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन 

राज्यात आज ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. तर काही ठिकाणी कडक ऊन पडल्याचे चित्र आहे.  मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता, मात्र गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. आजही मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Rohit Pawar : जय पवार बारामतीमध्ये फिरण्याऐवजी कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले, एजन्सीला 200 कोटी दिले आहे ते गंडलेलं दिसतं; रोहित पवारांची खोचक टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Beed Morcha : प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूक हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूक हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Sonlanke Beed Morcha Speech : त्या हायवा कुणाच्या? धनंजय मुंडेंचं मंत्रीपद काढून घ्या-सोलंकेAbhimanyu Pawar Beed Morcha Speech : त्यांना फासावर लटकवल्याशिवाय गप्प राहणार नाही- अभिमन्यू पवारSuresh Dhas speech Beed : धनंजय मुंडेंवर हल्ला, पंकूताईंनाही खडे सवाल, सर्वात आक्रमक भाषणSantosh Deshmukh Daughter Speech : ..पण माझा बाप कधीच दिसणार नाही, देशमुखांच्या लेकीचे शब्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Beed Morcha : प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूक हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूक हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
'संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, फोन...'; अंजली दमानियांच्या दाव्यावर शिरसाटांचं उत्तर, म्हणाले 'हत्या झाली तर मृतदेह कुठं...'
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण
Suresh Dhas on Pankaja Munde : पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
पण पंकूताई वाट वाकडी करून संतोषच्या घरी का गेला नाही? तुम्हाला जी हुजूर करणारे लोकं हवेत; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंवर घणाघाती प्रहार
Manoj Jarange : मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
मनोज जरांगे गर्दीतून स्टेजवर आले, खाली बसले, पण...; संभाजीराजेंसह आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं!
Embed widget