एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: निकाल लागण्यापूर्वीच ठाकरे आणि शरद पवारांचा मोठा डाव! दगाफटका टाळण्यासाठी फुलप्रुफ सुरक्षा, उमेदवारांकडून शपथपत्र लिहून घेतली

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी दोन्ही पक्षाकडून आधीच काळजी घेण्यात येत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान पार पडले. त्यानंतर आज 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीचा (Vidhansabha) निकाल हाती येत असून कोणाचं पारडं जड राहणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अशात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून महत्त्वपूर्व पाऊल उचलण्यात आलंय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून आधीच काळजी घेण्यात येत आहे.

निकालापूर्वी ठाकरे गट आणि शरद पवार गट अलर्ट मोडवर!

आज महाराष्ट्रातील विधानसभा निकाल जाहीर होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती.  दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गट अलर्ट मोडवर आहेत.  निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले आहे.  पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी आधीच काळजी दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत आहे. 

उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्रं घेतली

निकाल लागल्यानंतर फोडाफोडी टाळण्यासाठी आणि दगाफटका टाळण्यासाठी तसेच निवडणूक झाल्यानंतर पक्षासोबतच राहणार, गेल्या दोन दिवसांत अशी प्रतिज्ञापत्र विद्यमान आमदारांसह उमेदवारांकडून लिहून घेतली आहेत. पक्षफुटीचा पूर्वीचा अनुभव पाहता ही सावधगिरी बाळगली जात आहे. मागील 2 दिवसांत सध्याच्या आमदारांव्यतिरिक्त निवडणुकीला सामोरे जात असलेल्या उमेदवारांकडून ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. 

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jaipur Fire : CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
रोहित शर्मानं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं, टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा सल्ला, शुभमन गिल बाबत म्हणाला...
रोहित शर्मा अन् शुभमन गिलचा फलंदाजी क्रम बदला, भारताच्या दिग्गज खेळाडूचा मेलबर्न कसोटीसाठी सल्ला 
Nagpur Crime : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Beed Crime :  आकांचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लीकर लायसन्स घेतलंय - धसMNS Ultimatum  Kalyan : ....अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल; अखिलेश शुक्लाचे कारनामे...ABP Majha Headlines :  9 AM :  20 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSalil Deshmukh Nagpur : सलिल देशमुख, रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jaipur Fire : CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
रोहित शर्मानं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं, टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा सल्ला, शुभमन गिल बाबत म्हणाला...
रोहित शर्मा अन् शुभमन गिलचा फलंदाजी क्रम बदला, भारताच्या दिग्गज खेळाडूचा मेलबर्न कसोटीसाठी सल्ला 
Nagpur Crime : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
Freebies Politics:  शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलासाठी मोफत प्रवास ते मोफत वीज, राज्यांच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता 
शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिला- युवकांच्या खात्यात थेट रक्कम, मोफत वीज अन् प्रवासाच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता 
Suhas kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
Ajit Pawar : अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Embed widget