एक्स्प्लोर

Maharashtra School News: एक डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यास हरकत नाही, चाइल्ड टास्क फोर्स

Maharashtra School Reopen News : ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत पालक शिक्षकांनी घाबरून न जाता मुलांना शाळा सुरू झाल्यावर शाळेत पाठवावे, असे आवाहन चाइल्ड टास्क फोर्स

Maharashtra School Reopen : एक डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत पालक शिक्षकांनी घाबरून न जाता मुलांना शाळा सुरू झाल्यावर शाळेत पाठवावे, असे आवाहन चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. 

डॉ. बकुळ पारेख म्हणाले की, ‘मागील आठवड्यात जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला. त्यानंतर आम्ही हा सुद्धा विचार केला होता की अशा प्रकारचा व्हेरिएंट आला तर काय ? आता हा व्हेरिएंट जगात आलाय तर त्याबाबत डेटा कलेक्ट करणे, त्याबाबत रिसर्च अभ्यास करणे सुरू आहे. पण सध्यातरी शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही.’  काही सदस्यांचा असं म्हणणं आहे की, आपण परिणामाची वाट पाहू नंतर डिशिजन घेऊ. यामध्ये कुठलाही भीषण असुदे तुम्ही योग्य ते नियम पाळले तर त्यापासून आपण बचाव करू शकतो. माझं स्वतःचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की आता शाळा सुरु करावी त्यानंतर परिस्थिती पाहून रिअसेस करता येईल. या परिस्थितीबाबत आम्ही या आधी सुद्धा विचार केला होता. ज्यामध्ये अशाप्रकारे कोणता नवा व्हेरिएंट आला आणि त्यानं जर लहान मुलांवर परिणाम केला तर त्यानुसार पुनर्विचार करून निर्णय बदलावा लागेल. त्यात सध्या तरी कुठल्याही नव्या गाईडलाईन्स देण्याची गरज वाटत नाही, कारण इन डिटेल गाईडलाईन्स यादी देण्यात आली आहे, असं पारेख म्हणाले.

ओमिक्रॉन व्हेरिएंटची सुक्ष्म लक्षणं असल्याचं दक्षिण आफ्रिकन असोसिएशननेही सांगितलं आहे. त्यामुळे पालकांनी कुठले प्रकारचा संभ्रम मनात बाळगू नये, भीती ठेवून काही होणार नाही. कोरोना निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करा मुलांना शाळेत पाठवा, असे आवाहन पारेख यांनी केलं.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

संबधित बातम्या :

Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरिएंट अलर्ट; टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग धोरण वापरणं योग्य, तज्ज्ञांचं मत 
Omicron Variant : राज्यात शाळा सुरू होणार का?; विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget