एक्स्प्लोर

कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

आज राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, याबाबतची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Rain News : राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या (Agriculture) कामांना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, याबाबतची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा अंदाज. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने  दमदार हजेरी लावली आहे. दमदार पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून चांदोली परिसरामध्ये चिक्कलगुट्टा भात रोप लागलीस सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे  चांदोली परिसरामध्ये अतिवृष्टी व दमदार पावसाने या परिसरातील सर्व धबधबे प्रवाहित झाले असून ते पर्यटकांच्यासाठी साद घालत आहेत. चांदोली धरणात एकूण 14.52 टीएमसी तर 7.64 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाऊस सुरु झाल्यापासून पाणीसाठ्यात 4.22 टीएमसीने वाढ झाली आहे. या चालू वर्षी आतापर्यंत 941 मिलिमीटर पाऊस पडला असून 16038 ने पाणी क्यूसेक्कने धरणांमध्ये येत आहे तर नदीपात्रात 675 मिलिमीटर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. आत्तापर्यंत 15.85 टीएमसी म्हणजे 46.8 टक्के धरण भरले आहे.

मालेगाव तालुक्यातील पिके धोक्यात, पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत

गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एकदाच पावसाने हजेरी लावली आहे.  त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या आहेत. मात्र, पावसाने पाठ फिरवली अन् शेती पिके संकटात सापडली  आहे. पिके करपू लागल्याने पिकांना वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विहिरीत असलेल्या पाण्याचा उपयोग करुन घेत मालेगाव तालुक्यातील शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. किमान पाऊस पडेपर्यंत या पाण्यावर तरी पिके जगतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाच्या पाण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या:

Water Storage : जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget