एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना काय सुनावलं?
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
23:40 PM (IST) • 11 Oct 2023
Dream 11 : 'ड्रीम 11' मधून करोडपती झाले अन् अडचणीत आले; 'त्या' पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी होणार
Pune Dream 11 : ड्रीम 11 मधील दीड कोंटीची रक्कम जिंकणारे पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक अडचणीत आले आहेत. त्यांची आता चौकशी होणार आहे. Read More
17:40 PM (IST) • 11 Oct 2023
Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना काय सुनावलं?
भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरुन कोर्टात न्यायाधिशांनी पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे. Read More
16:18 PM (IST) • 11 Oct 2023
Hospital Death Case : रुग्णांचा जीव जाणार नाहीतर काय होणार! आरोग्य विभागासाठी 4 टक्केच निधी, तोही खर्च होईना, सरकार उदासीन का?
Maharashtra Hospital Death Case : राज्याच्या अर्थसंकल्पाच्या चार टक्के निधीची आरोग्य विभागासाठी केली जाते. मात्र, हा निधी देखील पूर्ण खर्च होत नसल्याचे समोर आले आहे. Read More
12:41 PM (IST) • 11 Oct 2023
Pune PMC News : गावातील समस्या सुटणार? महापालिकेत समाविष्ट 23 गावांसाठी उपायुक्तांसह 28 अधिकारी नियुक्त
PMC News : 23 गावांमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे 4 उपायुक्त, 8 सहाय्यक आयुक्त आणि 16 संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
12:36 PM (IST) • 11 Oct 2023
Baramati News : फुकट अंडी न दिल्याने अंडा भुर्जी विक्रेत्याची मारहाण करुन हत्या, बारामतीतील घटना
फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. 30 सप्टेंबरला बारामती शहरातील टी सी कॉलेज रस्त्यावर ही घटना घडली आहे. Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement