एक्स्प्लोर
Advertisement
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता किती दिवस चालणार? विधानसभा अध्यक्षांनी भर सुनावणीत वेळापत्रकच वाचून दाखवले
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
18:46 PM (IST) • 23 Nov 2023
Maratha Reservation : राज्य मागास आयोगाच्या बैठकीत मोठा निर्णय; OBC, मराठा समाजासह खुला प्रवर्गातील जातींच्या मागासलेपणाचे निकष निश्चित
Maratha Reservation : आजच्या बैठकीत मराठा समाजासह, ओबीसी आणि इतर खुल्या प्रवर्गातील जातींमधील मागासलेपणाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. Read More
17:12 PM (IST) • 23 Nov 2023
Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता किती दिवस चालणार? विधानसभा अध्यक्षांनी भर सुनावणीत वेळापत्रकच वाचून दाखवले
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणी ही 18 दिवस चालाणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. Read More
09:07 AM (IST) • 23 Nov 2023
कपाशीला भाव नाही, बळीराजाचा साठवणुकीवर भर; राज्यातील जिनींग-प्रेसींग उद्योग ठप्प, 3 लाख कागारांवर उपासमारीची वेळ
गेल्या वर्षी कापसाला सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत होता आणि याही वर्षी तोच भाव असल्यानं शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. Read More
06:50 AM (IST) • 23 Nov 2023
माऊली विठ्ठला, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची ताकद आम्हाला दे : उपमुख्यमंत्री
Pandharpur Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. घुगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement