एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2022: भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीने उघडपणे पाठींबा मागावा: ओवेसी

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसिंच्या भुमिकेनंतर आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून सुद्धा जोरदार तयारी सुरु आहे. याचवेळी शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याच्या बातम्या समोर येत आहे. यावर आता खुद्द एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हायला हवा असेल तर, महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा असं अशी भूमिका ओवेसी जाहीर केली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेला अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांच्या मतदानाची गरज भासणार असल्याच स्पष्ट आहे. त्यामुळे आता ओवेसी यांनी दिलेल्या प्रस्तावावर महाविकास आघाडी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सोबतच शिवसेना काय निर्णय घेणार हे सुद्धा तेवढच महत्वाचे ठरणार आहे. ओवेसी यांची आज नांदेडमध्ये सभा होणार असून,त्याठिकाणी ते या सर्व घडामोडीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतांसाठी मआयएमच्या आमदाराला गळ..

राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवणाऱ्या शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्री दादा भुसे (dadaji bhuse) यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एमआयएमचे मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना विनंती केली आहे. दादा भुसे यांना पाठिंब्यासाठी आपली भेट घेतली होती, अशी माहिती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget