एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2022 | शनिवार

1. महागाईचा भडका, घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांच्या पार https://bit.ly/3skrXGH 

2. खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा यानेच तेलंगणामध्ये RDX पाठवलं, मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटाचा कट? https://bit.ly/3Fn8KcW  रिंदाच्या साथीदारांच्या घरी आणि शेतात पोलिसांचे धाडसत्र https://bit.ly/37u15wY 

3. विदर्भावर पुन्हा सूर्य कोपणार, काळजी घ्या; हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तापमान 46 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता https://bit.ly/3KSVq0Q 

4. 'महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केलीय', देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/38covaq ओबीसी आरक्षणाला देवेंद्र फडणवीसांमुळं ग्रहण लागलं, नाना पटोलेंचा पलटवार https://bit.ly/3vS4TRU 

5. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात.. प्रारुप प्रभाग रचनेवर 14 मेपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत, 7 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार 
https://bit.ly/3N0QV6a 

6. एमबीबीएस विद्यार्थ्यांना यापुढे इंटर्नशिप कालावधीत कॉलेज बदलता येणार नाही, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय https://bit.ly/3FmdxeF 

7. अजित पवार आडवा आला तरी उचला; शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांच्या डीवायएसपींना सूचना https://bit.ly/37u1mQw 

8. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर https://bit.ly/3FtaL7w  पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही तर राज्य सरकारला द्यावी लागेल : राणा जगजितसिंह पाटील https://bit.ly/3KSVOfO 

9. राज्यात आज 253 रुग्णांची भर, तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू  https://bit.ly/3M11Z36 देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजार पार, गेल्या 24 तासांत 3805 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3kV0Fm5  

10. PBKS vs RR :  जॉनी बेअरस्टोचं अर्धशतक, पंजाबचं राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य https://bit.ly/3w7UnVH  लखनौ विरुद्ध कोलकाता, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर   https://bit.ly/3MViAVU  कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3kRhIFG 

ABP माझा स्पेशल 
IAS Pooja Singhal : आयएएस पूजा सिंघल ED च्या रडारवर; नोटांचं घबाड पाहून अधिकारीही चक्रावले  https://bit.ly/387lqZk 

निर्दोष असूनही 13 वर्ष तुरूंगात खितपत; 42 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश
https://bit.ly/3LTCWyR 

Reliance : रिलायन्सच्या उत्पन्नात मोठी वाढ, 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी
https://bit.ly/39JMZbv 

Rabindranath Tagore Birth Anniversary : रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांची कारकीर्द... https://bit.ly/3ylUoYT 

Rohit Pawar : रोहित पवार तीर्थयात्रेला; विविध धार्मिक स्थळांच्या भेटी; राजस्थाननंतर सहकुटुंब यूपीत पोहोचले https://bit.ly/3KQQ6en 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
Embed widget