एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2022 | मंगळवार

1. मुंबईत काल मंगलमूर्ती आणि 'अमंगलमूर्ती' पाहिले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू; उद्धव ठाकरे यांचा अमित शाहांना टोला https://bit.ly/3KOIafk  मुंबई महानगरपालिकेवर भाजपा-शिंदे सेनेचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा https://bit.ly/3ATyVpA 

2. बारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच, बावनकुळेंचा विश्वास, 2024 ला भाजपचं महाराष्ट्रात 45 प्लस https://bit.ly/3ARCJrx  श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना पळून जावं लागणार; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल https://bit.ly/3ATOaPy 

3. कोरोनाविरोधातील लढाईला बळ; नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी https://bit.ly/3D3o6UU 

4. नितीश कुमार यांनी घेतली केजरीवाल यांची भेट, ऑपरेशन लोटस आणि या मुद्द्यांवर झाली चर्चा https://bit.ly/3qd3bH5  के. चंद्रशेखर राव यांचा 'भाजप मुक्त भारत'चा नारा, TRS राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार https://bit.ly/3CZt194 

5. मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का बसणार? खासदार किर्तीकर, अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवर! https://bit.ly/3eujP2c  मुंबई महापालिकेसाठी भाजपचं टार्गेट 150, कसा आहे 'मिशन मुंबई' मेगा प्लॅन? https://bit.ly/3D1wHqQ 

6. शिक्षक दिनी पंतप्रधानांची मोठी घोषणा; PM-SHRI योजनेंतर्गत 14 हजार 500 शाळा अपग्रेड होणार https://bit.ly/3QlZSYX 

7. उद्यापासून पावसाचा जोर वाढणार, करपणाऱ्या पिकांना मिळणार जीवदान तर रब्बीसाठी पहिली सलामी https://bit.ly/3wUZppJ  गणपती विसर्जनाच्या वेळी कोल्हापूर, सांगली, सातारसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3xmXoTB 

8. सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवणार, अनेक प्रश्नांचा उलगडा होणार https://bit.ly/3TKca00  टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार https://bit.ly/3RmGD2u 

9. आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षण वैधतेबाबतची सुनावणी 13 सप्टेंबरपासून सुरु होणार https://bit.ly/3KPjL9r 

10. IND vs SL, Asia Cup LIVE: भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचं लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3KT040M  भारतासमोर आज श्रीलंकेचं आव्हान; आशिया चषकातील आव्हान टिकवण्यासाठी विजय अनिवार्य https://bit.ly/3BjM50N 

ABP माझा स्पेशल

पाच वर्षांमध्ये रस्ते अपघातात 41 हजार जणांचा मृत्यू, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर https://bit.ly/3RBY7b0 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हफ्त्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदत https://bit.ly/3BiTJbq  

Vegan KitKat : नेस्लेची चॉकलेट प्रेमींना खास भेट, ‘विगन किटकॅट’ लाँच! किंमत ऐकलीत का? https://bit.ly/3wZ6qG1 

Lalbaugcha Raja 2022 : 250 तोळे सोनं आणि 2900 तोळे चांदी, लालबागच्या राजाच्या चरणी पाच दिवसात भक्तांचं भरभरुन दान https://bit.ly/3cPWYxP 

Nashik Dholya Ganpati : पूर्वी ढोल्या गणपती गावाबाहेर होता, आता नाशिकच्या मध्यवर्ती भागात आलाय! जाणून घ्या काय आहे इतिहास https://bit.ly/3ercYXA 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget