एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2022 | सोमवार

1. मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जागा दाखवा; अमित शाह यांनी दंड थोपटले, राज्यातील हिंदू विरोधी राजकारण संपवण्याचा इशारा https://cutt.ly/CCk2U9z  आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर, भाजपला लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ; शिवसेनेचं अमित शाहांना प्रत्युत्तर  https://cutt.ly/CCk2Py5 

2. राजकीय शक्ती आणि गणेशभक्ती! मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर https://cutt.ly/BCk2SSY  BMC ची ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून लढा : देवेंद्र फडणवीस https://cutt.ly/XCk2FCC 

3. शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा? शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात रंगण्याची शक्यता https://cutt.ly/NCk2JqO  खरी शिवसेना एकानाथ शिंदेंचीच, शिवाजी पार्कचा दसरा मेळावा शिंदेंचाच झाला पाहिजे : रामदास आठवले https://cutt.ly/yCk2Lnj 

4. महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान, 'या' शिक्षकांची उल्लेखनीय कामगिरी जाणून घ्या.. https://cutt.ly/UCk2Cbk  देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव, महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी https://cutt.ly/3Ck2BVl 

5. शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://cutt.ly/PCk21Q3  गावात सुविधाच नाहीत, तर मग अपडाऊन केलं तर बिघडलं कुठे? शिक्षकांच नेमकं म्हणणं काय? https://cutt.ly/SCk22Pz 

6. विश्वजीत कदमांना भाजपची ऑफर? की कदमांचीच पावलं भाजपकडे? सांगलीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय.. https://cutt.ly/ZCk234m 

7. मुंबई अहमदाबाद हायवेवर 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 धोकादायक ब्लॅक स्पॉट; वर्षभरात चारशेच्या आसपास बळी https://cutt.ly/SCk271X  वाहन अपघातात जीवघेणा ठरणारा ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? जाणून घ्या https://cutt.ly/PCk262c 

8. शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस https://cutt.ly/nCk9w9I  आधी पाण्याअभावी पिकं वाळली, आता तुफान पावसानं उरलीसुरली पिकं वाहून गेली; लातूरमध्ये मुसळधार https://cutt.ly/ICk9rCp  

9. लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत https://cutt.ly/NCk9g9g 

10. भारताच्या पराभवानंतर अर्शदीपवर नेटकऱ्यांचा संताप, पाकिस्तानी खेळाडूनं दिली 'ही' प्रतिक्रिया https://cutt.ly/MCk9j8N  अर्शदीप सिंहला ट्रोल करताना पातळी घसरली! केंद्र सरकारकडून विकीपीडियाला समन्स https://cutt.ly/yCk9lO2 


बाप्पा माझा स्पेशल

सोळा दिव्यांसह बंबाळ आरती, गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी मयूरेश्वर गणेशाची काढली जाते दृष्ट, बीडमधील अनोखी परंपरा https://cutt.ly/qCk9cfN 


ABP माझा स्पेशल

Teachers Day Special : 40 देशातील शाळा एका क्लिकवर आणणारे शिक्षक बालाजी जाधव; वीटभट्टी आणि मेंढपाळांच्या मुलांना देतात जागतिक स्तरावरचं शिक्षण https://cutt.ly/XCk9mdz 

Teacher's Day : शिक्षकदिनी यूजीसीचं गिफ्ट; 5 वेगवेगळे अनुदान आणि फेलोशिपची घोषणा; सावित्रीबाईंच्या नावानंही एक फेलोशिप https://cutt.ly/qCk9WYf 

Rajshri Deshpande: सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा https://cutt.ly/2Ck9TDI 

Pune Crime News: वडिलांच्या त्रासाला कंटाळून पळ काढलेल्या मुलींना शोधण्यात पोलिसांना यश
https://cutt.ly/KCk9OSo 

TATA CNG Trucks वाहन चालवताना ड्रायव्हर झोपल्यास वाजेल अलार्म, टाटाने लॉन्च केले नवीन सीएनजी ट्रक 
https://cutt.ly/NCk9SmT 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget