Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2022 | शनिवार
1. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, तयारीला लागा, कार्यकर्त्यांपर्यंत जा.. उद्धव ठाकरे यांचे संपर्कप्रमुखांना आदेश.. https://cutt.ly/SNVTOl6 आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंची मध्यावधीची भाषा, एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात आशिष शेलारांचं प्रत्युत्तर https://cutt.ly/mNVTGsx
2. मुंबईकरांना महागाईचा झटका! आजपासून CNG-PNG च्या दरात वाढ.. सीएनजीमध्ये प्रतिकिलो साडेतीन रुपये तर पीएनजीमध्ये दीड रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू https://cutt.ly/BNVTK7F
3. हाताला बँडेज, चेहऱ्यावर थकवा तरीही शरद पवार यांची शिबिरात हजेरी, कार्यकर्त्यांना म्हणाले.. https://cutt.ly/BNVTXLt संकुचित विचारांच्या सत्ताधाऱ्यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते, शरद पवारांचा हल्लाबोल https://cutt.ly/fNVTNC8
4. भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात 14 मुक्काम, 384 किमीचा प्रवास, पाहा कसं आहे नियोजन? https://cutt.ly/FNVT0Tj महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेत 'कोल्हापूरी बाणा' झळकणार; जय्यत तयारी करत असलेल्या सतेज पाटलांनी सांगितला यात्रेतील प्लॅन! https://cutt.ly/3NVYqHf
5. 'सरन्यायाधीशांच्या सत्काराचं भाग्य मला, एकनाथ शिंदेनाही मिळालं, पण दुसऱ्या शिंदेंना मिळाले नसेल', राज्यपालांचा टोला कोणाला? https://cutt.ly/7NVYrop राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा; सत्कारानंतर सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना https://cutt.ly/9NVPlEE
6. मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता ACBच्या जाळ्यात, 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक https://cutt.ly/XNVYyJp नांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त एसीबीच्या ताब्यात, 29 लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्यानं कारवाई https://cutt.ly/4NVYoVE
7. Exclusive: 'किरण लोहारांवर नियमानुसार कारवाई होणारच, पाठिशी घालण्याचा विषयच नाही': सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी https://cutt.ly/zNVYdgT
8. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी, मतदारांचा कौल नोटाला की शिवसेनेला याची उत्सुकता शिगेला https://cutt.ly/wNVYhuH निवडणूक आयोगाचा भन्नाट प्रयोग; अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत 'व्होट फ्रॉम होम'ला चांगला प्रतिसाद https://cutt.ly/ONVYliZ
9. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात तीन जणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल, व्हॉट्सअॅप ग्रुपवरील आक्षेपार्ह चॅटिंगमुळे पोलिसांची कारवाई https://cutt.ly/CNVYPRb
10. T20 World Cup 2022: इंग्लंड सेमीफायनलमध्ये! श्रीलंकेच्या पराभवासह ऑस्ट्रेलियाचंही आव्हान संपुष्टात https://cutt.ly/lNVUPGe आयपीएस अधिकाऱ्याविरोधात धोनीची मद्रास हायकोर्टात धाव; मंगळवारी होणार सुनावणी, नेमकं प्रकरण काय? https://cutt.ly/uNVUSRA
माझा कट्टा
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर
एबीपी माझा ब्लॉग
तुमचं आयुष्य 'विराट' होण्यासाठी..., एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा ब्लॉग https://cutt.ly/TNVU0bP
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
TAX Free SIP : एसआयपी करुन करबचत कशी करता येणार? https://cutt.ly/qNVOoFg
ABP माझा स्पेशल
रत्नागिरीतील ZP चे विद्यार्थी जाणार नासा, इस्त्रोमध्ये! 65 लाख रूपयांच्या निधीला मंजूरी https://cutt.ly/pNVYFc5
Shivsena : पंजाबच्या हिंदूंमध्ये शिवसेना, बाळासाहेबांचं आकर्षण नेमकं आलं कुठून? पंजाबमध्ये 15-16 शिवसेना नावाच्या संस्था https://cutt.ly/wNVYHOl
Prashant Damle : 'टायपिंग मास्टर' ते 'रंगभूमीचा बादशाह'; ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामले यांनी पार केला 12,500 प्रयोगांचा टप्पा https://cutt.ly/yNVYLzg
Mumbai Traffic Updates: ठरलं! मुंबईमधील अंधेरीतील गोखले रोड पूल 'या' दिवसापासून वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणता? https://cutt.ly/cNVYXDq
First Indian Voter Death : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन, 106 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://cutt.ly/XNVYBxK
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv