Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2022 | शनिवार
1. 'गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही', राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधक आक्रमक https://rb.gy/6azk27 वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचं स्पष्टीकरण; म्हणाले, वक्तव्याचा विपर्यास केला, राजकीय पक्षांनी वाद निर्माण करु नये https://cutt.ly/IZxfKEi राज्यपालांच्या मराठी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया https://cutt.ly/WZxfXsp
2. राज्यपाल संविधानिक पद, कुणाचाही अवमान होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://cutt.ly/DZxfBKM राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गट नाराज, केंद्र सरकारला पत्र लिहिणार https://cutt.ly/pZxfMAN राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेटच सांगितलं.. https://cutt.ly/jZxf0LG
3. कोश्यारी यांना कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची वेळ आली आहे; उद्धव ठाकरेंचा घणाघात https://cutt.ly/FZxf3qa 'मराठी माणसाला डिवचू नका!', राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना थेट इशारा https://cutt.ly/YZxf8Ln
4. मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचं मालेगावात जंगी स्वागत, आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्याचा दुसरा दिवस https://cutt.ly/HZxf7Or मालेगावकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलं भरभरून दान, दादा भुसेंचा शब्दही पाळला! https://cutt.ly/9Zxf6Ov मालेगाव जिल्हानिर्मिती संदर्भात मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, भरसभेत म्हणाले.. https://cutt.ly/UZxgwvI
5. इकडून तिकडं फेऱ्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना टोला https://cutt.ly/OZxgrVO
6. मराठा समाजाच्या तरूणांची हायकोर्टाकडून निराशा, 15 जुलै 2021 चा अध्यादेश अखेर हायकोर्टाकडून रद्द https://cutt.ly/vZxgyA7 मराठ्यांचं नेमकं कुठलं आरक्षण हिरावलं गेलं? EWS बाबत हायकोर्टाचा आदेश केवळ ठराविक भरतीप्रक्रियेसाठीच https://cutt.ly/jZxgiNJ
7. PM मोदींनी न्याय सुलभ करण्यावर दिला भर, म्हणाले, अंडरट्रायल कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया वेगवान करा https://cutt.ly/AZxgaDH
8. यंदा दहीहंडी उत्साहात; राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर https://cutt.ly/UZxgs2m
9. भारताची पहिल्या पदकाला गवसणी, सांगलीच्या संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं रौप्यपदक https://cutt.ly/AZxggeZ वडिलांचं पानाचं दुकान, घरची हलाखीच्या परिस्थिती; कॉमनवेल्थमध्ये रौप्यपदक जिंकणारा संकेत सरगर आहे तरी कोण? https://cutt.ly/QZxjo4A
10. दुर्घटनेनंतर मिग-21 च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, 2025 पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातून मिग-21 निवृत्त होणार https://cutt.ly/1Zxgkt0
ABP माझा ब्लॉग
BLOG : प. बंगालमध्ये ‘ऑपरेशन कमळ’, भाजपचा कल्पनाविलास! एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://cutt.ly/mZxhWV0
ABP माझा स्पेशल
Nashik Leopard News : धाडसी शेतकऱ्याचे बिबट्याशी दोन हात, बिबट्याने ठोकली धूम, नाशिकच्या सिन्नरमधील थरार https://cutt.ly/rZxgmK5
Wardha River Flood : वर्धा नदीच्या महापुराला 31 वर्ष पूर्ण, 204 गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधी, अद्यापही पुनर्वसन अपूर्ण https://cutt.ly/LZxgQJK
Ratnagiri : देशभक्तीचं अनोखं उदाहरण; ध्वजस्तंभाच्या दुरूस्तीसाठीचे 5 लाख रुपये क्रेनवाल्यानं नाकारले! https://cutt.ly/NZxgWVn
Maharashtra Government : शिंदे सरकारला एक महिना पूर्ण, जाणून घ्या महिनाभरातील घडामोडींचा आढावा https://cutt.ly/0ZxgRkf
Kolhapur News : कागल तालुक्यात आढळला बुलबुल पक्षी, निसर्गप्रेमी शिक्षकाकडून सुंदर छबी कॅमेऱ्यात कैद https://cutt.ly/YZxgTVy
Mahindra Scorpio N चा मोठा विक्रम, अवघ्या 30 मिनिटांत झाली एक लाख कारची बुकिंग, कंपनीने केली 18000 कोटींची कमाई https://cutt.ly/nZxgY6M
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv