एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2022 | मंगळवार

1. पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी कायम, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील जनहित याचिकेवरील सुनावणीत शासकीय धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश https://cutt.ly/fX6KXYA राज्य सरकारचं गणेशमूर्तींबाबतचं धोरण काय? https://cutt.ly/LX6KVsX

2. मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे स्वप्न अखेर साकार होणार, हक्काचं घर मिळावं यासाठी सरकारची नवी योजना, म्हाडा SRA आणि क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत 25% आरक्षण  https://cutt.ly/nX6LxyO

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-3 च्या चाचणीला हिरवा झेंडा, मेट्रोमुळे फक्त वातावरणातीलच नव्हे तर राजकीय प्रदूषणही होईल कमी; मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला https://cutt.ly/wX6KMLa पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा https://cutt.ly/KX6K2rj

4. कांजूरमार्गच्या कारशेड भूखंडावरून सुरू असलेला राज्य आणि केंद्र सरकारमधला वाद संपला, केंद्र सरकारची याचिका निकाली https://cutt.ly/pX6Xn8s

5. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींच्या नावाने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरमध्ये होणार मराठी भाषा विद्यापीठ..  नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.. https://cutt.ly/5X6K38w

6. शिक्षक नवऱ्याचा खून करून मृतदेह आंबोलीच्या दरीत फेकला, कोल्हापूरच्या पत्नी आणि प्रियकराला सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाकडून जन्मठेप https://cutt.ly/WX6LbYH 

7. जळगाव जिल्हा संघावरील प्रशासक हायकोर्टाकडून बरखास्त; सूडबुद्धीच्या राजकारणाला न्यायालयाची चपराक, खडसेंची प्रतिक्रिया https://cutt.ly/8X6LmHj

8. बेळगाव सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी  https://cutt.ly/LX6LWef

9. शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार का?  https://cutt.ly/cX6LEJI काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्र्यांसह जम्मू-काश्मीरच्या 64 नेत्यांचा राजीनामा https://cutt.ly/GX6LTR5

10. पुण्यातील मानाच्या गणपतींचा मान कुणी घालून दिला? क्रम कसा ठरला? https://cutt.ly/tX6LY8w

ABP माझा BLOG

BLOG : गणेशोत्सव..आनंदोत्सव... ABP माझाचे वृत्तनिवेदक आश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/zX6ZF6m

ABP माझा स्पेशल

आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस होण्याची संधी, दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण https://cutt.ly/0X6LOq7

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला 'या' पद्धतीने करा प्रतिष्ठापना, घरी येईल रिद्धी सिद्धी https://cutt.ly/6X6LAIt

Blackmailing : आता नागपुरातील डॉक्टर 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात, व्हिडीओ कॉलचं रेकॉर्डिंग करुन ब्लॅकमेलिंग https://cutt.ly/JX6LDNv

Safer With Google : ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली फसवणूक, सेफर विथ गुगलच्या माध्यमातून जनजागृती https://cutt.ly/VX6LGIP

तुमच्या मोबाईलमध्ये 5G सेवा चालणार का? की त्यासाठी नवीन फोन घ्यावा लागेल? असं तपासा https://cutt.ly/jX6LJF0

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv   

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha        

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालवABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget