एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2022 | बुधवार

1. ओबीसींची जनगणना करा, सत्य समोर येऊ द्या; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान https://bit.ly/3LLBrBT  राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात जनगणनेसह आठ ठराव संमत https://bit.ly/3GjLvAX 

2. भाजपचा मोर्चा पोलिसांनी रोखला; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकर ताब्यात https://bit.ly/3z3IvXX 

3. राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांची अडीच लाख पदं रिक्त, सर्वाधिक रिक्त पदं गृहविभागात; माहितीच्या अधिकारातून उघड https://bit.ly/38KjdmW 

4. फुटीरतावादी यासिन मलिकला अखेर जन्मठेप; टेरर फंडिंगप्रकरणी NIA कोर्टाने सुनावली शिक्षा https://bit.ly/3NyuW6x  यासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानचं पित्त खवळलं; शाहिद आफ्रिदी, अब्दुल बाशिद यांचे भारताविरोधात ट्वीट https://bit.ly/3lIjR76 

5. तब्बल 110 कोटी रुपये खर्चून भव्य पोलीस भवन बांधलं, पण पहिल्याच पावसात छत कोसळलं https://bit.ly/3MQQFa0 

6. मुंबईत टू-व्हीलरवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती; पंधरा दिवसांनंतर होणार दंड आकारणी https://bit.ly/3wNjg9s 

7. कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे तरुणीच्या जीवावर, रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू https://bit.ly/3MMeJux 

 8. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 2124 नवीन रूग्णांची नोंद, तर 17 जणांचा मृत्यू https://bit.ly/3lKjj0s  राज्यात मंगळवारी 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर सक्रिय रुग्ण दोन हजारापार  https://bit.ly/3wLcgLq 

9. शूटआऊट @Texas, शाळेत हल्लेखोर युवकाकडून अंदाधूंद गोळीबार; 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yUNpGn  अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून शोक व्यक्त https://bit.ly/3lFrGKO 

10. LSG vs RCB: अंतिम फेरीसाठी लखनौ-बंगळुरू यांच्यात आज रंगणार सामना, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन https://bit.ly/3wNVJFt  लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/39T5pqr 


ABP माझा डिजिटल स्पेशल

Sanjay Pawar Profile : कडवट शिवसैनिक ते राज्यसभा उमेदवार, कोण आहेत संजय पवार? https://bit.ly/3GgvZpr 

Plastic Surgery: काय सांगता? प्लॅस्टीक सर्जरीने जीव जातो ? | Fitness Majha https://bit.ly/3PGMhfD 


ABP माझा स्पेशल
 
Rahul Gandhi : 'भारत हे राष्ट्र नसून..', राहुल गांधींच्या वक्तव्यावरून एका अधिकाऱ्याने शिकवला राष्ट्रवादाचा धडा, Video Viral https://bit.ly/3m0nHc9 

नांदेडमधील शेतकऱ्यांचा अश्वगंधाच्या शेतीचा अनोखा प्रयोग, मिळणार लाखोंचं उत्पादन https://bit.ly/3PEICir 

दोन वेळा रद्द केलेला कार्यक्रम तिसऱ्यांदा सुद्धा मंत्र्याविना संपन्न, 30 वर्ष पक्षाचं काम करणारा निष्ठावंत शिवसैनिक नाराज https://bit.ly/38gz1NQ 

Nashik Aviation Wing : नाशिकच्या 'कॅट्स'चा दीक्षांत सोहळा दिमाखात, 37 वैमानिकांची 'हॅप्पी लँडिंग' https://bit.ly/3wM5V2v 

IPL 2022: लिलावात कुणी खरेदीही करत नव्हते, गुजरातने स्वस्तात मारली बाजी, मिलरने हार्दिकला फायनलला पोहचवले https://bit.ly/3yYiKrF 

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Embed widget