एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2022 | शुक्रवार

1. उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान... हीच वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार, शिंदे गटाला शिवसेनेची दारं बंद https://bit.ly/3ncBrRs आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा.. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना आवाहन..  https://bit.ly/3u09YpP शिवसैनिकांचा उद्रेक, मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक https://bit.ly/3ngrgvm

2. उद्धव ठाकरे गटाची भूमिका चुकीची, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचं.. एबीपी माझाशी बोलताना एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण  https://bit.ly/3u09Vu9

3. शिवसेनेकडून शिंदे गटातील आणखी चार आमदारांच्या अपात्रतेची मागणी; एकूण 16 आमदार अपात्रतेच्या लिस्टमध्ये.. https://bit.ly/3HRRqxH शिंदे गटाला मोठा धक्का; अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, कोर्टात धाव घेणार? https://bit.ly/3NknOKP

4. नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा; अपक्ष आमदारांचे पत्र https://bit.ly/3OGAY5A

5. 'बंडखोर आमदारांना पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी करा'; काँग्रेसच्या जया ठाकूर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 29 जून रोजी सुनावणी https://bit.ly/3Nrq4Qw

6. गुवाहाटीत बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखोंचा खर्च आणि पुरग्रस्तांना 2 वाट्या भात अन् एक वाटी डाळ! https://bit.ly/3OFDZDy कृषीमंत्री आसाममधील चिंतन शिबिरात, शेतकरी मात्र वाऱ्यावर, संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला https://bit.ly/3NdnCNe 

7. कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, 1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान https://bit.ly/3Nl8xcm

8. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल; एनडीएचं जोरदार शक्तीप्रदर्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती https://bit.ly/3A0SRbn

9. देशात 100 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण वाढ, एका दिवसात 17,336 नवीन कोरोनाबाधित https://bit.ly/3NdnugI राज्यात गुरुवारी कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारपार, 5218 रुग्णांची नोंद https://bit.ly/3QNoDib

10. 10. Ashadhi Wari 2022 : माऊलींची पालखी दिवेघाटातून पार तर तुकोबांच्या पालखीचे लोणीकाळभोरसाठी प्रस्थान https://bit.ly/3brnYTl

ABP माझा स्पेशल 

Maharashtra Political Crisis: सातारच्या शिवसैनिकाने गाठले थेट गुवाहाटी, शिंदेंना केलं पक्षात परतण्याचं आवाहन https://bit.ly/39KXXhr

Shiv Sena Constitution : उद्धव ठाकरेंना बाजूला सारुन शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते? https://bit.ly/3yftP7a 

Shivsena First Rebel : शिवसेना स्थापन झालं अन् वर्षभरातच पहिलं बंड, काय आहे कहाणी? https://bit.ly/3OlGw5M

Shivsena History : ...अन् प्रतिशिवसेनेची स्थापना झाली होती! https://bit.ly/3OfKsFg

'हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय, कार्यकर्त्याची काळजी घ्या'; प्रचंड व्यस्ततेतून शिंदेंचा कार्यकर्त्यासाठी फोन https://bit.ly/3HONnCi

Eknath Shinde Property : अनाथांचे नाथ, एकनाथ शिंदेंची संपत्ती, 7 गाड्या, 9 कोटींची घरं, 25 लाखांचं सोनं, 1 रिव्हॉल्व्हर, 1 पिस्तूल https://bit.ly/3ybUeSf

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv   

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget