Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2022 | बुधवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2022 | बुधवार
1. देशात कोरोना निर्बंधांपासून दिलासा! 31 मार्चपासून निर्बंध शिथील, मास्क, सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य https://bit.ly/3JBEGeG मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची सुटका होणार https://bit.ly/3qsWLEv
2. मेव्हण्यावर कारवाई, ठाकरेंवर निशाणा? उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर ईडी कारवाई https://bit.ly/3NqrpZ5 मामावरील कारवाईनंतर भाच्याची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरे म्हणाले.. https://bit.ly/3ukgBmf
3. नोटबंदीमुळे ठाकरेंचे मेव्हणे अडचणीत? नोटबंदीनंतर पुष्पक ग्रुपच्या मालकांवर कारवाई, 'या' प्रकरणाचं नेमकं कनेक्शन काय? https://bit.ly/36fcgsQ सोमय्यांनी हवाला किंग संबोधलेले Nandkishor Chaturvedi कोण? ठाकरे कुटुंबियांशी काय संबंध? https://bit.ly/3L4Vtaz
4. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर राज्य सरकारचा मोठा निर्णय, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल स्वीकारला https://bit.ly/3ujOhAw
5. राष्ट्रीय महामार्गावरील 60 किमीच्या आतील टोल येत्या तीन महिन्यात बंद होणार; नितीन गडकरींची घोषणा https://bit.ly/3qw0iSu राज्यात बहुतांश ठिकाणी 60 किमी अंतरात दोन ते तीन टोल नाके, गडकरींच्या 'त्या' घोषणेनंतर घेतलेला आढावा https://bit.ly/3iwMhPO
6. ऑनलाइन गेम्समधून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप! राज्य सरकारकडून लवकरच कायद्यात मोठे बदल? नाशिक पोलीस आयुक्तांचा प्रस्ताव https://bit.ly/3Ne4yQb
7. महसूल आणि कृषी विभागाचा वाद अन् शेतकऱ्यांना फटका; नऊ लाख शेतकऱ्यांना PM KISAN योजनेचा फायदाच नाही https://bit.ly/3qqiWLd
8. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी https://bit.ly/3ulrTXv हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये घसरण https://bit.ly/3twGsZ2
9. देशातील कोरोना रुग्णांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ, गेल्या 24 तासांत 1778 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू https://bit.ly/3twca8H राज्यात मंगळवारी 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 269 जण कोरोनातून मुक्त, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही https://bit.ly/3uetHkU
10. भारतीय लष्कराचा 4000 कोटींचा उपग्रह प्रस्ताव मंजूर, चीन-पाकिस्तान सीमेवरील हालचालींवर असणार करडी नजर! https://bit.ly/3qvdEOC
ABP माझा स्पेशल
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा https://bit.ly/37NbEe5
31 मार्च डेडलाईन आहे का लक्षात, नुकसान वाचविण्यासाठी एकदा ही कामाची लिस्ट वाचाच https://bit.ly/3qsSBwk
Toll : स्थानिकांना टोल द्यावा लागेल का? आंतरराज्य सीमेवरील टोल नाक्यांचं काय? सर्व प्रश्नांची उत्तर 'या' ठिकाणी https://bit.ly/3IymIsc
Corona Virus : सावधान! कोरोना विषाणू अद्याप नष्ट झालेला नाही, नवीन व्हेरियंट घालू शकतो धुमाकूळ https://bit.ly/37VBexN
Sri Lanka : श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे संकट गंभीर, पेट्रोल पंपावरील हाणामारीनंतर लष्करी बंदोबस्त तैनात https://bit.ly/3D6TdfW
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha