एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2022 | गुरुवार

1. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण बंडखोरांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर आपली बाजू मांडावी अशी अट; खा. संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टीमेटम https://bit.ly/3tRcbnF  का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, 24 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण https://bit.ly/3QKgj2o 

2. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह 'अब तक 42', शिवसेनेची गळती काही थांबेना; नवीन फोटो व्हायरल https://bit.ly/3bjFt7V  कालपर्यंत मुख्यमंत्र्यासोबत 'वर्षा'वर असलेले कृषीमंत्री दादा भुसे शिंदेच्या गोटात दाखल? https://bit.ly/3OccXDM 

3. 'वर्षा'चं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही, बडवे आम्हाला डावलायचे; एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाट याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र https://bit.ly/3OiuH0b  ही बंडखोर आमदारांची भावना असल्याचं सांगत एकनाथ शिंदेकडून शिरसाट यांचं पत्र ट्वीट https://bit.ly/3tW3592  

4. राजेशाही बडदास्तीत ईशान्य भारताची टूर! गुवाहाटीमधील बंडखोर शिवसेना आमदारांना आता मणिपूरला हलवण्याची तयारी? https://bit.ly/3nu3hch 

4. पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र स्वीकारल्याचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा निर्वाळा https://bit.ly/3A29gwa 

5. सुटकेचा थरार... गनिमी काव्याने निसटून आलेल्या कैलास पाटील आणि नितीन देशमुख या आमदारांची आपबिती https://bit.ly/3n8Eudp  सुटका करून पळून आल्याचा नितीन देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून दिला पुरावा https://bit.ly/3bnJGHR 

6. 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न; 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई? https://bit.ly/3xQCefI  शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे 'धनुष्यबाणावर' दावा करु शकतात का? घटना काय सांगते.. https://bit.ly/3QKhRcI 

7. मोठी घडामोड; गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन https://bit.ly/3tWUt26  आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला https://bit.ly/3zVzHnl 

8. कोरोनाचा वेग पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांचा आकडा 83 हजारांच्या पुढे.. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 13,313 नवीन रुग्ण https://bit.ly/3N9aWac  दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, बुधवारी 3260 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3ycV02k 

9. पुढील 3- 4  दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3ycYYrK 

10. Ashadhi Wari : संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज भवानी पेठ मुक्कामी; तर तुकोबारायांच्या पालखीचा निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम https://bit.ly/3Nhr7Cl  'माऊली, माऊली'च्या गजरात मुक्ताईची पालखी आज नामलगाव फाटा मुक्कामी; तर निवृत्तीनाथांच्या पालखीचा डोंगरगण येथे मुक्काम https://bit.ly/3NgcoYf 


ABP माझा स्पेशल

Shiv Sena Fire Aaji : रिक्षावाला होता, आमदार केला, गेला तो गेला... साहेब तुम्ही काळजी करु नका, फायर आजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला https://bit.ly/3HNshEz 

Balasaheb Thackeray : असं काय घडलं होतं की, बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा दिला होता राजीनामा! https://bit.ly/3bnjpJu 

Ramdas Athawale : 'बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे', रामदास आठवलेंची शिवसेनेतील बंडावर कविता https://bit.ly/3xKIzJP 

Twitter : ट्विटरवर लवकरच येणार नवीन फीचर 'Notes' ! 280 कॅरेक्टरपेक्षा मोठा मजकूरही ट्वीट करु शकतील ट्वीपल्स.. https://bit.ly/3zYGnko 

Rohit Sharma: रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्षे पूर्ण! चाहत्यांसाठी हिटमॅननं लिहिली पोस्ट https://bit.ly/3Ohfk8t 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Embed widget