एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2022 | शनिवार

1.ठाकरे-शिंदे एकत्र यावं हे कालपर्यंत वाटत होतं, पण आता नाही, रामदास कदमांची माझा कट्ट्यावर गौप्यस्फोटांची मालिका, आदित्य ठाकरेंच्या भाषणांनी मनं दुखावल्याचा आरोप https://bit.ly/3BkGAiu मध्यवर्ती निवडणुका होणारचं आणि शिंदे सरकारही कोसळणारचं: आदित्य ठाकरे https://bit.ly/3Bhl5zr

2. ठाकरे आणि शिंदे गटातला वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात, कागदोपत्री पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंतची मुदत https://bit.ly/3BkGF5M

3. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं; कार्यकर्त्यांच्या मनातील भावना चंद्रकांत पाटलांनी बोलावून दाखवली, भाजपने व्हिडीओ हटवला https://bit.ly/3BcSk6X एकनाथ शिंदे हेच आपले नेते; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, फडणवीसांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3Pr21To

4.मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3vaG4A5 राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, आठ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान https://bit.ly/3vyb9On

5.मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, यंदाच्या गणेशोत्सवकरिता बीएमसीने जारी केली नवीन मार्गदर्शिका https://bit.ly/3b2hsCG

6.Maharashtra Corona Update :  राज्यात शनिवारी 2336 नव्या रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/3Owjjxb चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट; पुण्यात 2 रुग्णांची नोंद https://bit.ly/3Pwj86o 

7.Nashik Earthquake : नाशिकच्या पेठसह त्र्यंबक तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, अफवांवर विश्वास ठेवू नका! https://bit.ly/3OtFMuP

8.ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक, मित्रांकडून करोडो रुपयांची संपत्ती जप्त https://bit.ly/3zsvhUf कोण आहे अर्पिता मुखर्जी? जिच्या घरी सापडलं 20 कोटींचं घबाड, वाचा सविस्तर https://bit.ly/3aZxahT

9.Yasin Malik Hunger Strike : तिहार जेलमध्ये दहशतवादी यासीन मलिकचं उपोषण; समोर ठेवल्या 'या' मागण्या https://bit.ly/3RTp7DV

10.भारताचा वेस्ट इंडीजवर 3 धावांनी विजयी, मालिकेत घेतली 1-0 ची आघाडी, वाचा सविस्तर https://bit.ly/3cDoJsPसंजूनं अखेरच्या षटकात केलेल्या क्षेत्ररक्षणाने सामना भारताच्या पारड्यात, सर्वत्र संजूचीच चर्चा https://bit.ly/3cEgDQE

ABP माझा स्पेशल

बार्शीच्या चित्रकारासाठी अमेरिकेचे डॉक्टर देवदूत बनले, पुण्यात येऊन शस्त्रक्रिया, एक रुपयाही घेतला नाही! https://bit.ly/3v7B5jC

'माझा'ची बातमी, इम्पॅक्टची हमी; सावरपाडातील तास नदीवर पुन्हा उभारणार लोखंडी पूल, अधिकाऱ्यांकडून पाहणी https://bit.ly/3vcqWCd

सीसीटीव्हीत दिसली कार, झाली 18 लाखांच्या घरफोडीची उकल, नाशिक पोलिसांची कामगिरी https://bit.ly/3v9ZiG2

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget