Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2022 | सोमवार
1. ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता; पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचं नेमकं कारण समोर आलं! तीव्र उतारावर ट्रकचं इंजिन बंद करुन न्यूट्रलमध्ये चालवल्याने नियंत्रण सुटून झाला अपघात https://cutt.ly/wMCI73n महामार्गाच्या सदोष डिझाईनमुळे नवले पुलावर सातत्याने होतात अपघात! महामार्ग प्राधिकरण करणार उपाययोजना https://cutt.ly/xMCFOYX नवले पुलाजवळ अपघातांची मालिका कायम, काल रात्रभरात आणखी दोन अपघात, एकाचा मृत्यू तर सहा जखमी https://cutt.ly/xMCOeeN
2. राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयोगाचा पार्ट-टू साकारला जाणार का? https://cutt.ly/LMCOyio वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीनं कुणाला फायदा? प्रकाश आंबेडकरांची मुंबईत किती ताकद https://cutt.ly/VMCAUoA
3. सीमा भागातील लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार; सीमा प्रश्नासंदर्भातील बैठकीत निर्णय, सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन https://cutt.ly/FMCOi5O
4. काळजी घ्या! बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही आढळली गोवरची लक्षणं, दोघांची संशयित रुग्ण म्हणून नोंद https://cutt.ly/hMCOa5p लसीकरण करा अन्यथा गोवर गंभीर होऊ शकतो! कोणत्या वयोगटात अधिक लागण? काय सांगताहेत तज्ञ https://cutt.ly/bMCOgKD
5. इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो तर मोदींचाही पराभव होऊ शकतो; माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल https://cutt.ly/pMCOErv
6. आफताबच्या नार्को चाचणीआधी पॉलिग्राफ चाचणी होणार, कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा https://cutt.ly/NMCOUcw महरौलीच्या जंगलात सापडले श्रद्धाच्या मृतदेहाचे दोन तुकडे, फॉरेंसिक अहवालाची प्रतिक्षा https://cutt.ly/RMCOPG9
7. सांगलीतील वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात संसार उघड्यावर, एक पैशाची मदत नाही https://cutt.ly/jMCOFhc
8. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज https://cutt.ly/lMCOH8Z महाराष्ट्रात नाशिकमधील ओझर सर्वाधिक थंड, अवघ्या 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद https://cutt.ly/YMCOLfR
9. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विकृत शिक्षकाला 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी https://cutt.ly/yMCOXSM
10. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एन. जगदीशनसह साई सुदर्शनने रचला इतिहास, लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागिदारी, उभारला 416 धावांचा डोंगर https://cutt.ly/IMCOBhm एकापाठोपाठ पाच शतकं, एक द्विशतक; कोहली, रोहित, पृथ्वी शॉला मागे टाकत जगदीशनचा वर्ल्ड रेकॉर्ड https://cutt.ly/3MCO1xL
एबीपी माझा ब्लॉग
BLOG : 'सनशाईन'चा अस्त.. आठवणींचा उदय, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://cutt.ly/NMCAipO
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
Narco Test : Aftab Poonawalla ची होणार नार्को टेस्ट, नार्को टेस्ट नेमकी होते कशी? ABP Majha https://cutt.ly/oMCO2QD
Hardik Pandya Captain : कुंग फू पांड्या टी20 संघाचं भविष्य,कर्णधारपदाचं शिवधनुष्य पांड्या पेलणार का? https://cutt.ly/PMCPY0n
ABP माझा स्पेशल
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी बालपणी आईला विचारले, मी सुंदर आहे का? सोनिया गांधींनी दिलं आश्चर्यकारक उत्तर https://cutt.ly/yMCO8YZ
Sanjay Raut on Rahul Gandhi : "राजकारणात आलेल्या कडवटपणात प्रेमाची झुळूक", संजय राऊतांची राहुल गांधींकडून विचारपूस https://cutt.ly/wMCO5ka
Bhiwandi News : वन जमिनीमध्ये पतीचं अतिक्रमण महागात, हायकोर्टाकडून भिवंडी मनपातील नगरसेविकेचं पद रद्द https://cutt.ly/YMCPwYf
Nagpur Crime : आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल... ; पोलिसांच्या व्हॅनमधूनच कुख्यात गुन्हेगाराची हवाबाजी https://cutt.ly/RMCPteT
Nashik Honey Bee Park : आम्ही जर मधमाशी हाताळू शकतो तर तुम्ही का नाही? नाशिकमध्ये वसतंय मधमाशांचं गावं! https://cutt.ly/xMCPg3K
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha