ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2022 | रविवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2022 | रविवार
1. कोकण किनारपट्टीला 'असनी' चक्रीवादळचा धोका नाही; फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण https://bit.ly/36dXv9l कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज https://bit.ly/3io1VNm
2. Exclusive : यशवंत जाधव यांनी कोट्यवधींची उलाढाल केली कशी? आयकर विभागाच्या अहवालात गौप्यस्फोट https://bit.ly/3qnVFJZ शिवसेनेच्या यशवंत जाधवांचा 1000 कोटींचा घोटाळा, 36 इमारती खरेदी केल्या; किरीट सोमय्या यांचा आरोप https://bit.ly/3IriXF8
3. हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा, उद्धव ठाकरे यांचे खासदारांना आदेश https://bit.ly/3tr2SuA भाजपला पाकिस्तान जनता पक्ष का म्हणू नये? हिंदुत्ववादाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल https://bit.ly/3IqMb79
4. प्रस्ताव नाकारल्यानंतरही हातमिळवणीसाठी एमआयएमकडून प्रयत्न सुरुच, जलील म्हणाले, हे एक मिशन... https://bit.ly/3ilQBkZ शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून एमआयएमला सुपारी; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/3KPRpea ही सगळी मिलीजुली कुस्ती, सगळे मिळून खेळताहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला https://bit.ly/3tnxb5p
5. साखरेचं उत्पादन कमी करुन इथेनॉल वाढवावं, नितीन गडकरींचा सल्ला https://bit.ly/3IpDzgM नितीन गडकरींचे महाराष्ट्राला गिफ्ट; 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामांना मंजूरी https://bit.ly/3imSL3Q
6. पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्टअपवर आयकर विभागाचे 23 छापे, 400 कोटींची बेनामी संपत्ती उघड https://bit.ly/3ilQtSx
7. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केली वाढ, RBIच्या पतधोरणावर परिणाम होईल का? https://bit.ly/365wsNL
8. देशात आजही कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 1761 नवे रुग्ण https://bit.ly/3Jme1T8 महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे?, शनिवारी 19 ठिकाणी एकही नवा दैनंदिन रुग्ण नाही https://bit.ly/3NglpSy
9. लेख लिहित सुशीलकुमार शिंदे म्हणाले, चुकांमुळे काँग्रेस पक्ष कमकुवत झाला, पण... https://bit.ly/3ueRNvU
10. Asia Cup Archery: आशिया चषकमध्ये भारताची चमकदार कामगिरी, तिरंदाजीत 2 सुवर्ण आणि 6 रौप्यपदक जिंकले https://bit.ly/3qmUYRk
ABP माझा ब्लॉग
'द कश्मीर फाइल्स' बजेट 'लो' 'बिग' हिट - चंद्रकांत शिंदे https://bit.ly/3JDlOvO
'ग्रेट ट्रायल'ची शताब्दी: मोहनदास गांधी आणि वसाहती राज्य - विनय लाल https://bit.ly/36wGrL
ABP माझा स्पेशल
World Sparrow Day 2022 : 'या चिमण्यांनो परत फिरा...', जागतिक चिमणी दिवस स्पेशल रिपोर्ट https://bit.ly/3ufnHID चिमण्या कुठं गेल्या? आज चिमणी दिन... चिमण्यांना वाचविण्यासाठी 'हे' करूयात https://bit.ly/36zy8i0
International Day of Happiness : आज जागतिक आनंदी दिन... का साजरा केला जातो हा दिवस https://bit.ly/36gvIoN
16 वर्षीय दिक्षाचा नादखुळा! शर्यतीच्या घाटात गाड्याला बैलजोडी जुंपण्याचं धाडस; व्हिडीओ चर्चेत https://bit.ly/3ufeuAj
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आठ आठवडे करा, NTAGI ची शिफारस https://bit.ly/37zEsGS
सवलतीनंतरही कृषी पंपाच्या वीजबिलांची थकबाकी कोटींमध्ये, सर्वाधिक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील https://bit.ly/368cmCu
तुकाराम बीजोत्सवानिमित्त देहूनगरीत भाविकांची मोठी गर्दी, हरिनामाच्या गजरात वारकरी दंग https://bit.ly/37Pllch
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv