एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2022 | रविवार

 

1. पुण्याच्या चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त https://bit.ly/3RzmYvv  पूल पडला, रस्त्यावरील ढिगारे हटले, तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरु https://bit.ly/3UXX08b 

2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट; गुप्तचर विभागाला माहिती, शिंदेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली https://bit.ly/3E6wXpj 

3. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन https://bit.ly/3y96MKB  भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती; वाचा त्यांचा जीवनप्रवास https://bit.ly/3UXjjKY 

4. वरळीत आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून धक्का, कोळीवाड्यातील हजारो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश, 104 शाळा की शिक्षक?...मुख्यमंत्री गोंधळले https://bit.ly/3UW2mAv 

5. बाळासाहेबांचा अपमान झाल्याच्या चिडीतून दिघेंनी भाजपच अंगावर घेतला होता, शिंदे त्या दिघेंचे शिष्य शोभतील काय? शिवसेनेची टीका https://bit.ly/3M0gqFp  शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण कुणाला मिळायला हवं? सर्वेक्षणात लोकांनी यांना दिली पसंती https://bit.ly/3E7dWTt 

6. सचिन वाझे दर महिन्याला 'मातोश्री'वर 100 खोके पाठवायचा; शिंदे समर्थक खासदार प्रतापराव जाधव यांचे गंभीर आरोप https://bit.ly/3Cr0l8v 

7. हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणा, आजपासून अभियान सुरु; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची अधिकृत घोषणा, जीआरही निघाला https://bit.ly/3y494eb 

8. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात पहिल्यांदाच शासनाचा सहभाग, शाहू महाराजांच्या परवानगीने दीपक केसरकरांची घोषणा https://bit.ly/3RuYa8f  कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहचवूया, पालकमंत्री दीपक केसरकरांचे प्रतिपादन https://bit.ly/3LZeqgo 

9. Swachh Survekshan Awards: इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, राज्यांमध्ये मध्य प्रदेशची बाजी  https://bit.ly/3fBHyhy  'निश्चय केला, पहिला नंबर आला', देवळाली कॉन्टॅन्मेंट बोर्ड स्वच्छतेत देशात पहिल्या नंबरवर https://bit.ly/3Rpkdgh 

10. ABP C-Voter Survey: गुजरातमध्ये कुणाला मिळणार सत्ता? 'आप'नं दिला काँग्रेसला धक्का, जाणून घ्या जनतेचा कौल https://bit.ly/3fBkqQd हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पुनरागमन करणार का? जाणून घ्या लोकांचा कल https://bit.ly/3BU4X5i 

 

एबीपी माझा कट्टा

Majha Katta : 'महानिर्वाण' आणि 'बेघम बर्वे' या नाटकांच्या प्रयोगासाठी तरुणांनी पुढाकार घेणं गरजेचं : सतीश आळेकर https://bit.ly/3SQdUU6 


एबीपी माझा स्पेशल

Mahatma Gandhi : ज्या वेळी मनात शंका येईल त्यावेळी 'त्या' दुर्बल व्यक्तीचा चेहरा आठवा..., महात्मा गांधीजींनी सांगितलेला मंत्र काय होता? https://bit.ly/3fBjnQh 

Gandhi Jayanti 2022 : गांधीवादातून हे पाच धडे तुम्ही घेतलेच पाहिजेत, जाणून घ्या काय आहे https://bit.ly/3SPloa1 

Gandhi Yatra: इथं कुठल्या देवाची नाही तर गांधी बाबाची यात्रा भरते; लातूरमधील उजेड गावची अनोखी कहाणी https://bit.ly/3SN2Rel 

Gandhi Jayanti 2022 : महात्मा गांधीजींनी पाहिलेला ‘हा’ एकमेव हिंदी चित्रपट; ‘रामायणा’शी होता खास संबंध! https://bit.ly/3SRFiRY 

Internet Service In India : भारतात 1980 पासून सुरु झाली डिजिटल क्रांती; वाचा 1G ते 5G पर्यंतचा नेटवर्कचा प्रवास https://bit.ly/3SLIAWL 

Bigg Boss Marathi 4 Exclusive : न्यूज अॅंकरपासून करिअरची सुरुवात अन् स्पर्धकांना आदेश..,बिग बॉसच्या आवाजामागचा खरा चेहरा 'माझा'वर https://bit.ly/3rquw9i 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget