एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2022 | बुधवार

1.  एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; सरसकट 5000 रुपयांची दिवाळी भेट, एसटी महामंडळाची घोषणा https://cutt.ly/vBBxgxf 

2. मुंबईत अंधेरी, जुहूसह तीन ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन, मुंबई पोलिस सतर्क https://cutt.ly/nBBxbJt 

3. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांचा दणदणीत विजय; थरूर यांचा पराभव https://cutt.ly/sBBxR7C  काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मल्लिकार्जुन खरगे, काय काय आव्हानं आहेत नव्या अध्यक्षांसमोर https://cutt.ly/0BBxIlM 

4. वॉर्ड रचनेसंदर्भात हस्तक्षेप करण्यास तूर्तास सुप्रीम कोर्टाचा नकार, हायकोर्टात दाद मागण्याची याचिकाकर्त्यांना मुभा https://cutt.ly/vBBxGis  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार https://cutt.ly/zBBxJQg 

5. ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी.. याचिकाकर्त्यांनी आधी सारे आक्षेप दूर करावेत, हायकोर्टाच्या सूचना https://cutt.ly/gBBxXt9  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा, नेते आणि कार्यकर्त्यांवरील कारवाईचा निषेध https://cutt.ly/jBBxBxj 

6. तब्बल 16 उद्योजकांना डावलून रितेश-जिनिलियाच्या देश अॅग्रो कंपनीला 10 दिवसात लातूर MIDC मध्ये भूखंड, 120 कोटींचे कर्ज मंजूर https://cutt.ly/JBBxMzR 

7. आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांबाबत अहवाल सादर; चौकशी नीट झाली नाही, दक्षता समितीच्या अहवालात उल्लेख https://cutt.ly/0BBx0is 

8.  उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग, चंद्रभागा नदी काठावरील झोपडपट्ट्यात शिरलं पाणी https://cutt.ly/KBBx28w  पंढरपुरात पूरस्थिती, प्रशासन गायब असल्याने नागरिक आक्रमक; भाविकांच्या मदतीलाही धावले कोळी बांधव https://cutt.ly/UBBx4Pk 

9. परतीच्या पावसानं राज्यातील शेतकरी संकटात, पिकांचं मोठं नुकसान, आजही राज्यात पावसाचा अंदाज https://cutt.ly/hBBcy8K  गाभ्रीचा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर, दिवाळीच्या तोंडावर विदर्भात तीन दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या https://cutt.ly/LBBcote 

10. बिल्किस बानो प्रकरण: सुटका झालेल्या दोषीविरोधात पॅरोलवर असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल https://cutt.ly/7BBcaSq 

एबीपी माझा डिजिटल स्पेशल

BTS Band K Pop Military Service: South Korea चा BTS Band कायमचा बंद होणार? BTS बँडमध्ये फूट पडलीय? https://cutt.ly/KBBcz5r 

ABP माझा स्पेशल

Internet Speed In India: भारतात इंटरनेटचा वेग मंदावतोय; जगात पहिल्या 100 देशांतही समावेश नाही https://cutt.ly/nBBcW3E 

Pankaja Munde: भर रस्त्यात लागली चहाची तलप, पंकजा मुंडे यांनी ताफा थांबवून बनवला PM चहा https://cutt.ly/zBBcTvE 

Sangli Municipal Corporation Robot : सांगली महापालिकेत ड्रेनेज स्वच्छतेसाठी रोबो अवतरणार; कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे काम 15 मिनिटात होणार https://cutt.ly/4BBcPi4 

Nashik Pune Highway : नाशिक-पुणे औद्योगिक एक्सप्रेसवेचा श्रीगणेशा, लवकरच वाहनधारकांच्या सेवेत https://cutt.ly/nBBcZaA 

Diwali 2022 : बाजारपेठा झगमगल्या, आकाशकंदील घेण्यासाठी ग्राहकांची लगबग; 50 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत किंमत https://cutt.ly/OBBc9Sw 

Viral Video : बँक लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांशी महिला बँक मॅनेजरची झटापट, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओमध्ये https://cutt.ly/ABBc7Ev 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget